How to make Ayurvedic tea , आयुर्वेदिक चहा कसा तयार करायचा
घरगुती उपाय

संसर्ग कमी करण्यसाठी रोजच्या चहा मध्ये हे दोन दाणे टाका. घसा, खोकला, कफ लगेच कमी होईल

चहा का काही नवीन नाही रोजच्या जीवनात आपण रोज चहा घेत असतो, चहा पिल्याने आपल्याला तरतरी येत असतली तरी चहा पाणीची एक उत्तम पद्धत आहे. चहा हा आपण उठल्या बरोबर पीत असतो, सकाळी चहा पिला नाही तर आपल्यला चुकल्या सारखे वाटते. चहा पिल्याने आपल्यला उत्साह येत असतो. त्यामुळे आपण वारोंवार चहा पीत असतो, चहा पिण्यासाठी आपल्यला कुठले हि कारण लागत नाही.

आयुर्वेदिक चहा

आजच्या काही दिवसा पासून चहा पिण्याचे प्रमाण खुप अधिक झाले आहे. त्यामळे सुद्धा काही साईड-इफेक्ट म्हजेच त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहे. मग चहा कधी व कसा घ्यावा या बदल आज आपण बोलणार आहोत.

चहा पिण्याचे फायदे खुप आहते तसेच चहा पिण्याचे नुकसान पण खुप आहते. चहा बनवण्याचे सुद्धा खुप पकार असून त्याचे खुप फायदे सुद्धा आहेत. आपल्याला चहा बोललेकी फक्त दूध, साखर, चहा पत्ती, आणि पाणी. इतकेच घटक समोर येतात. पण आयुर्वेदिक चहा पिल्याने त्याचे खुप फायदे दिसून येतात, त्याच बरोबर आपल्या शरीरात झालेले संसर्ग कमी करण्यसाठी सुद्धा चहाचा उपयोग होतो.

आयुर्वेदिक चहा कसा तयार करायचा

आयुर्वेदिक चहा कसा तयार करायचा व त्या पासून आपल्याला कास फायदा होईल. चहा तयार करण्याचे विविध प्रकार आहेत. त्या पैकी आपण काही प्रकार बगूयात. चहा तयार काण्यसाठी सामान्य पद्धत तुम्हाला माहित आहे. पण त्या पेक्षा वेगळी पद्धत आपण पाहुयात. एक वेगळ्या पद्धतीने चहा केल्यास तुम्हला यापासून खुप फायदा होणार आहे .

संसर्ग कमी करण्यासाठी आयुर्वेदिक चहाचा उपयोग होतो हे खुप कमी लोकांना माहित आहे. पण हा चहा तयार करण्याची पद्धत खुप वेगळी आहे. संसर्ग कमी करण्यासाठी चहा मध्ये काही वेगळे घटक टाकावे. आयुर्वेदिक चहा करण्यासाठी त्यात सुंठ, काळे मिरे पूड, तुळस आणि सेंद्रीय गूळ यायचे योग्य पमाण घेऊन तुम्ही हा आयुर्वेदिक चहा बानू शकतात, यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते, तसेच छातीत किंवा घस्यात होणारे संसर्ग कमी होण्यास मदत होईले.

चहा चा दुसरा पकार म्हणजे गुळाचा चहा हं सुद्धा खुप चांगला प्रकार आहते. गुळाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत वापरून करू शकतात.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या