100% तुमचे दिवस आता बदलणार जर का हा पक्षी तुमच्या घरात येत असेल तर.
धार्मिक

100% तुमचे दिवस आता बदलणार, जर का हा पक्षी तुमच्या घरात येत असेल तर.

प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या परीने कष्ट करत जातो. त्याचे फळ त्याला मिळत असते. तसेच आपण देवांची केलेली सेवा आणि त्यांची उपासना तसेच इतर लोकांना केलेली मदत म्हणजेच काय तर चांगले कर्म या सर्वांचे फळ देव आपल्या नक्की कधीना कधी देत असतो. पण हे फळ आपल्याला मिळण्याआधी देव आपल्याला अनेक संकेत हे विविध मार्गाने देत असतो. ते संकेत आपल्या समजले नाही तर त्या फळांचा उपयोग आपल्याला व्यवस्तीत करता येणार नाही.

काही व्यक्ती असे असतात कष्ट खुप करतात आणि ज्या वेळी त्यांना फळ मिळणार असे त्याच आधी ते काम थाबवतात. देवाची आराधना करत असतात मधेच ते सोडून देतात. अशा मुळे आपल्याला त्या कष्टांचा लाभ होत नाही. कारण देवांनी त्यांना काही संकेत दिलेले असतात पण ते समजण्यात त्यांना यश येत नाही. याउलट काही लोकांना संकेत समजतात अशा वेळी ते आजू एकाग्रता होऊन काम करतात.

सर्वात पहिला संकेत कोणता. आपण सर्वजण देवपूजा करतात अशा वेळी आपण देवांनाअर्पण केलेले फुल आपल्या हातावर पडले किंवा आपल्या अंगावर पडले तर हा एक शुभ संकेत असतो. तसेच तुम्ही कोणत्याही मंदिरात गेला आणि त्या ठिकाणी देवाचे दर्शन घेताना आपल्या हातावर फुल पडले तर हा एक शुभ संकेत आहे. अशा वेळी हे फुल आपल्या जवळ सांभाळून ठेवा. असा संकेत खुप चांगला संकेत मानला जातो.

दुसरा संकेत जो मिळतो तो आपल्या सर्वात लाडका प्राणी कुत्रा / श्वान यांच्याकडून मिळते. असे मानले जाते आपल्या कुंडलीतील शनी, राहू , आणि केतू यांची दशा खराब असते अशा वेळी हे प्राणी आल्या हातून काहीच लवकर खात नाही. तसेच काही वाईट गोष्टी घडणार असेल अशा वेळी कुत्रा रडतात वेगवेगळे आवाज काढतात. याच उलट जर का घरात काही चांगले घडणार असेल अशा वेळी हा कुत्रा आपल्या दारासमोर येऊन उभा रतो. आणि तुम्ही दिलेले अन्न आवडीने खात असेल तर हे शुभ संकेत मानले जाते.

सर्वात महत्वाचा संकेत समजला जतो तो म्हणजे अतिथी (पाहुणे). ज्या घरात पाहुण्यांचे मापासून स्वागत केले जाते. अतिथी घरात आपल्यावर त्यांना त्रास होणार नाही असे पण वागलो, त्या आनंदी ठेवले तर खुप चांगले मानले जाते. अतिथी हे देवासमान मान्यता येते. त्यामुळे मन दुखून त्याचे स्वागत करू नका. ज्या घरात पाहुण्याचे स्वतः होत नाही अशा घरात स्वतः माता लक्ष्मी सुद्धा वास करत नाही. ज्या घरात सतत आनंद असतो त्याच घरात अतिथी जातात.

अजून एक संकेत मिळतो तो म्हणजे गया म्हणजेच गोमातेकडून. वारंवार गया आपल्या घरी येत असेल तर त्या गायला घरात जे काही तयार झालेले अन्न आहे ते नक्की तिला खाऊ घाला. जर का ताजे नसेल तर शिळे दिले तरी जळते. धर्मशास्त्रात असे संगितले गेले आहे. पहिली चपाती किंवा भाकरी तेही गायला दिली पाहिजे आणि शेवटची हि कुत्र्याला दिली पाहिजे. त्यामुळे ज्यावेळी तुमच्या दारासमोर गाय येत असेल तिला नक्की काही नाकी खायला द्या.

सर्वात मोठा शुभ संकेत मिळतो तो म्हणजे चिमणी जर का आपल्या घरात वारंवार येत असेल तर. चिमणी जर का घरात येत असेल बाल्कनीत येत असेल तर तिला दाणे नक्क्की टाक. ती घरात वारंवार येणे म्हणजे लवकरच आपल्या घरात शुभ गोष्टी येणार आहेत. आणि वाईट गोष्टी निघून जाणार आहेत. ज्या घरात मोठे संकट येणार असते त्या घरातील तुळस जाळून जाते सुकून जाते , त्या घराच्या आजूबाजूला असणारे पक्षी घरापासून दूर निघून जातात. एक गोष्ट नक्की लक्षात तेव्हा जर का पण बाल्कनीत पक्षासाठी दाणे ठेवतो त्या वेळेस त्या ठिकाणी पक्षांची विष्ठा त्या ठिकाणी पडलेली असते. ती नक्की स्वच्छ करा नाहीतर त्यापूसन ग्रह दोष निर्माण होतात. घरातील लोक आजारी पडतात. त्यामळे ज्या ठिकाणी तुम्ही पक्षांसाठी दाणे टाकतात त्या ठिकाणी स्वच्छता ठेवत जात.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.