जर तुम्ही पॅराशूट तेल वापरत असाल तर हे नक्की वाचा.
लाईफस्टाईल

जर तुम्ही पॅराशूट तेल वापरत असाल तर हे नक्की वाचा.

पॅराशूट तेल याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. पॅराशूट तेल म्हणजे निळी बाटली, जर का कोणाच्या घरात निळ्या रंगाच्या डबीत तेल दिसले तर मागचा पुढचा विचार न करता आपण सरळ पॅराशूट तेल असा उल्लेख करतो. किंवा कोकोनट ऑईल म्हणजे पॅराशूट तेल अशी एक समजून सर्वांची झाली आहे. पण प्रतेक्षात हे तेल उदयास येण्यामागे काही किस्से संगितले जातात.

मॅरिको याकंपनीचे पॅराशूट ऑईल हे उत्पादन आहे. मॅरिकोच्या अनंतरगत विवीध प्रकारे ब्रँडेड उत्पादने आहेत. पण पॅराशूट ऑईल ची खासियत वेगळी आहे. हर्ष मारीवाला हे या कंपनीचे प्रमुख आहेत. १९७१ साली त्यांनी आपल्या घरच्या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरवात केली. हर्ष मारीवाला हे तरुण असल्यामुळे विविध प्रयोग ते करू लागेल. आणि आपला व्यवसाय कसा वाढेल याबद्दल सतत काहींना काही नवीवन करत असत.

त्या काळी म्हणजे १९७१ ला कोकणटा ऑइल हे खण्यापासून ते केसाला लवण्यापर्यंत वापरले जायचे. त्या आधी एक काम तुम्ही करा तुमच्या घरातील पॅराशूट तेलाची निळी बाटली घेऊन लक्ष देऊन पहा त्यावर कोकोनट हेयर ऑइल असे कुठे लिहिले आहे का हे तपासून पहा. म्हणजे तुम्हला सर्व गोष्ट लक्षात येईल. तुम्हला कोकोनट हेयर ऑइल असे लिहिलेले पॅराशूट तेलाच्या निळी बाटली वर कुठेही दिसले नसले.

गंमत अशी आहे. सुरवातीला हे कोकोनट ऑइल खण्यापासून ते केसा पर्यंत वापरले जायचे . सुरवातीच्या काळात हे तेल पत्र्याच्या डब्यात येत असे. त्यामुळे मध्यम वर्गीय लोक जास्त प्रमाणत याचा उपयोग करत नसत. यासाठी हर्ष मारेवाला यांनी युक्ती केली पत्र्याच्या डब्या ऐवजी प्ल्यास्टीक बॉटल मध्ये तेल देण्याचे ठरवले. पण सर्वात मोठी समस्या म्हणजे उंदीर हि होती उंदीर प्ल्यास्टीकच्या डब्यावर ताव मारायचे. त्यामुळे त्यांनी थोडा रिसर्चर करून डब्याच्या जागेवर बॉटल तयार करायची ठरवले. बॉटल गोल असल्यामुळे उंदरापासून त्याचे स्वरक्षण होऊ लागले.

आणि त्यानंतर मध्यम वर्गीय लोक सुद्धा पॅराशूट तेलाचा वापर सुद्धा केसासाठी करू लागले. तुम्हला यात लबाडी काय असा प्रश्न येत असेल. मुळात जर का पॅराशूट तेला ब्युटी उत्पादने म्हणून जर का विकली तर त्यावर अतिरिक्त कर भरावा लागतो. त्यामुळे पॅराशूट तेला हे खाद्य तेल म्हणूनच विकले जाते. कारण त्या तेलालच्या बॉटल वर व्हेज नॉनव्हेज इंडिकेट देणारे चिन्ह सुद्धा आहे. हे आवर्जून पहा.

त्यामुळेच कंपनी गेले चाळीस वर्ष झाले पॅराशूट तेला खाद्य तेल म्हणून विकत आहे. त्यानी केलेल्या जाहिराती सुद्धा बारकायनी पाहिल्यास असे कुठेही दिसुन येत नाही कि हे तेल केसांसाठी वापरायचे आहे. आज सुद्धा बऱ्याच राज्यात कोकोनट ऑइल हे खण्यासाठी वापरले जाते. आणि कंपनी सुद्धा पॅराशूट तेल हे खाद्य तेल म्हणूच सांगते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.