आरोग्य

साखर खाताय तर आजचा लेख नक्की वाचा, तरच वाचाल.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे, मित्रांनो इंग्रज भारतात आले आणि ते आपल्या सोबत अश्या अनेक वस्तू देखील सोबत घेऊन आले त्यातीलच एक वस्तू म्हणजे साखर जेणे सर्व भारतीयांचे नुकसान केले. मित्रांनो इंग्रजांनी भारतात पहिली साखरेची फॅक्टरी कारखाना हा १८६८ साली उभा केला लोकांना हि साखर मोफत वाटण्यात आली. आणि लोकांना ह्याची चव इतकी आवडली कि लोक साखरेचा वापर भरमसाट करू लागले. सुरवातीला मोफत असलेली हि साखर नंतर विकत देण्यात येऊ लागली.

मित्रांनो ह्यापूर्वी भारतात साखरेऐवजी गुळाचा वापर केला जात होता. लोक मध खडीसाखर वापरत असत आणि ह्या वस्तू पदार्थ वापरून लोकांना कधीच गंभीर रोगांचा सामना करावा लागला नाही जे कि नंतर ते साखर वापरात आल्यानंतर आले. म्हणून मित्रांनो जमल्यास आजपासूनच साखर खाणे बंद करा, पर्याय आपण सांगितले आहेत जसे कि गूळ, खडीसाखर, मध इत्यादी.

साखरेत सुक्रोज असते ह्यामुळे साखरेला गोडवा असतो, खरतर सुक्रोज हे आपल्या शरीरात पचण्यासाठी खूप वेळ लागतो, आपल्या शरीराला खूप कष्ट पडतात हे सुक्रोज पचवण्याची, आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हि साखर ज्या ज्या वस्तूंमध्ये मिसळते, ज्या मिठाई मध्ये मिक्स होते ते सर्व पदार्थ सुद्धा सहजा सहजी आपल्या शरीराला पचवता येत नाही म्हणून आपले पोट बिघडते. आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते आणि १०३ प्रकारच्या समस्या आपल्या होतात.

मित्रांनो तुम्ही साखर सोडून पहा तुमच्या गुडघ्यांमध्ये तुम्हाला वेदना होत असतील काही कंबरदुखी असेल तर तेही पूर्ण बंद होईल. केवळ साखर सोडण्यामुळे तुमची मान दुखत असेल, मायग्रेन चा त्रास असेल तर तोही आपला त्रास कमी होईल. सर्दी खोकला सायनस चा त्रास आहे, झोप व्यवस्थित होत नाही, शरीराची जाडी वाढत चालली आहे, मित्रांनो अश्या एक ना १०३ आजरांवर साखर न घेतल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो.

जो गूळ किंवा खडीसाखर असते ह्यांमध्ये घातक नाही तर पोषक तत्त्वे असतात. जे आपल्या शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा देतात, गुळामध्ये पोटॅशिअम फॉसफरस आहे तसेच अनेक पोषक घटक आहेत. त्याउलट साखरेत सल्फर आहे जेच सल्फर फटाके बनवण्याच्या कामात वापरलं जाते. आणि एकदा का हे सल्फर आपल्या शरीरात गेले कि हे आपल्या शरीरातून लवकर बाहेर पडत नाही. आजकाल जो लठ्ठपणा जो सर्वत्र दिसून येतो, वजन वाढतंय ते हे सर्व ह्या साखरेमुळेच होत आहे.

साखरेच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढले कि अनेक गंभीर आजार होतात. मित्रांनो देवाने जे जे गॉड पदार्थ बनवले आहेत जसे कि फळे असतील, मध आहे ह्या सर्वात तुम्हाला ग्लुकोस, फ्रुक्टोस सापडेल मात्र तुम्हाला ह्यात कधीही सुक्रोस सापडणार नाही हे फक्त साखरेतच सापडते. आजकाल घरोघरी सर्वत्र शुगरचे पेशन्ट आहेत. ह्याला कारणीभूत सुद्धा ब्रिटिशांनी आणलेली साखरच आहे. मित्रांनो आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लेखाला लाइक करा व हि माहिती तुमच्या बाकीच्या मित्रांना देखील शेयर करा, धन्यवाद.