लाईफस्टाईल

मुलाखतीत विचारलेला प्रश्न: कावळा हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे?

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे, मित्रांनो स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे सामान्य ज्ञानावर विचारले जातात. जेव्हा तुम्ही ह्या परीक्षा देता तेव्हा तुमच्या संबंधित विषयांच्या व्यतिरिक्त तुम्हाला जिके प्रश्न नक्कीच विचारण्यात येतात. ज्याच्याकडे चांगले सामान्य ज्ञान आहे तो ह्या सहजपणे परीक्षा पास होऊ शकतो. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अश्याच काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत जे स्पर्धा परीक्षांमध्ये लेखी किंवा मुलाखतीदरम्यान विचारले जातात. जरी तुम्ही ह्या परीक्षा देत असो अगर नसो तुमच्या सामान्य ज्ञनात नक्कीच भर पडेल.

प्रश्न १: जागतिक हत्ती दिवस हा कधी साजरा केला जातो?
उत्तर: १२ ऑगस्ट ला हत्ती दिवस साजरा केला जातो.

प्रश्न २: भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे?
उत्तर: भारतातील सर्वात मोठी नदी गंगा नदी आहे.

प्रश्न ३:कोणती भाजी खाल्ल्याने दात पांढरे मोत्यासारखे होतात?
उत्तर: पालकची भाजी आणि पपई खाल्याने आपले दात पांढरे शुभ्र होतात.

प्रश्न ४: एकाच आईपासून दोन मुले एका वेळी जन्माला आली पण ती जुळी नाहीत अस का सांगा पाहू?
उत्तर: कारण त्या आईला तीन मुले झाली त्यातील दोन मुले होती व एक मुलगी त्यामुळे त्यांना जुळी नाही म्हणता येत.

प्रश्न ५: कॅलेंडरचा शोध कोणत्या व्यक्तीने लावला?
उत्तर: कॅलेंडरचा शोध विक्रमादित्य ने लावला होता.

प्रश्न ६: अशी कोणती गोष्ट आहे जी मुलांची लांब व सरळ आणि मुलींची गोलाकार असते?
उत्तर: कपाळावर लावला जाणारा टिळक.

प्रश्न ७: हत्तीचे सरासरी वजन किती किलोग्रॅम असते?
उत्तर: एका हत्तीचे वजन साधारणपणे ५० हजार किलिग्रॅम एवढे असते.

प्रश्न ८: मुंबईमधील ताज हॉटेलचे मालक कोण आहेत?
उत्तर: ताज हॉटेलचे मालक त्यांचे नाव आहे जमशेद टाटा.

प्रश्न ९: असा कोणता प्राणी आहे जो कधीच मान वर करून आकाशाकडे पाहू शकत नाही?
उत्तर: डुक्कर जो असा प्राणी आहे जो आकाशाकडे मान वरती करून पाहू शकत नाही.

प्रश्न १०: कावळा हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे?
उत्तर: कावळा हा भूतान ह्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.

तर मित्रांनो हे होते काही प्रश्न जे कदाचित तुम्हाला ह्यांची उत्तरे माहित नसावीत, आजचा लेख व त्यातील माहिती तुम्हाला आवडली असेलच तर आजच्या लेखाला आमच्या लाईक करा व जास्तीत जास्त तो शेयर देखील करा जेणेकरून लोकांच्या सामान्य ज्ञानात भर पडेल, धन्यवाद.