धार्मिक

तुमच्या देवघरातील कासव पाण्यात ठेवले आहे का?..तर नक्की वाचा …

मित्रानो तुम्ही बऱ्याच जणांच्या घरी कासव पहिला असले. कासव हे शांतेचे प्रतीक मानले जाते. कासव घरात असावा खूप चांगलं असत असं म्हणतात.कासव हा घरात ठेवताना तो नेहमी उत्तर दिषेला ठेवावा. तस तर कासव ठेवण्यासाठी सगळ्या दिशा ह्या चांगल्या असतात, पण कासव हा उत्तर दिशेला ठवलेला चांगला असतो.

कासव हा तुमच्या घरात ठेवताना त्या कासवाचा तोंड हे घराच्या बाहेरच्या बाजूला किंवा बाहेर जाताना असं नसावं. तसेच कासव हे कोणत्याही धातूचा असलं तरी चालत , वास्तुशास्त्राप्रमाणे कासव हे घरात असलेले खूप शुभ मानलं जात. म्हणूनच दुकानात देखील काउंटरवर आपल्याला कासव बघायला मिळत. कारण कासव हे आपली नेहमी प्रगती करत असत.

मित्रानो जर तुम्ही अजून कासव हे तुमच्या घरात आणलं नसेल तर ते तुम्ही नक्की आणा आणि ते तुम्ही कोणत्याही धातूचा आणू शकता. तसेच मित्रांनो जर तुम्हाला मूलबाळ होत नसेल तर तुम्ही एकावर एक असं कासव तुमच्या घरात आणा , असं कासव म्हणजे एक मोठं कासव आणि एक छोटा कासव म्हणजे आई आणि बाळ असं असत. असं कासव तुम्ही नक्की घरात आणा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

तुमच्या घरात वादविवाद आणि कोर्ट कचेरी अडचणी असतील तर तुम्ही एका वर एक अशे तीन कासव असे कासव तुम्ही घरात आणा तुम्हाला नक्की फायदा होईल, कासव हे खरेदी करताना तुम्ही कोणत्याही धातूचा खरेदी करू शकतात. त्यामुळे कासव हे घरात घेऊन या तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात.

मित्रानो बरेच लोक कासव हे पाण्यात ठेवतात , कासव हे पाण्यात ठेवल्याने तुम्हाला फायदा तर होतोच पण तुमची प्रगतीही तिथेच थांबतेआणि कासव हे कोणत्या प्लेट मध्ये पण ठेऊ नये असं केल्यास कासव जस एकाजागी थांबत तास तुमची प्रगती पण स्थिर होते. त्यामुळे कासव हे पाण्यात पाण्यात नका ठेऊ ते तुम्ही असच जरी ठेवलं तरी चालेल. तर मित्रानो आजच कासव हे पाण्यातून काढून ठेवा तुमची प्रगती नक्की होईल.

तुम्ही जर धातूचा कासव आणलं तर त्या कासवामध्ये ती इच्छा एका कागदावर लिहून तो कागद कासवामध्ये ठेवा.तर ती पूर्ण होऊ शकते आणि ती इच्छा लिहिताना हिरव्या शाईने ती इच्छा लिहा. इच्छा लिहिताना ती पूर्ण झालेली आहे असं लिहा, म्हणजे ती इच्छा लवकर पूर्ण होईल. जस कि ,” माझं घर बांधून झालं आहे.”अश्या पद्धतींनी इच्छा लिहा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल.