भावुक अमावस्या खुप दिवसानी हि एक चागली तिथी अली आहे. अमावास्या दिवशी केले जाणारे उपाय खुप फलदायी असते. असाच एक उपाय आपण पाहणार आहोत. सर्व तोटके खुप सोपे असतात त्या साठी कमीत कमी सामुग्री लागत असते. त्यसाठी कुठलाही जास्त प्रकारचा वेळ लागत नाही. त्यासाठी आपली श्रद्धा आणि एकाग्रता खुप महत्वाची असते.
आपली देवावर असलेली श्रद्धा खुप महत्वाची असते. आपण जो उपाय पाहणार आहोत तो साधा असून एका वस्तू तुम्हला एका जागेवर नेहून ठेवीची आहे. जी एक वस्तू आहे, ती वस्तू आपण नेहमी वापरत असतो. त्याचा उपयोग आपण करत असतो. हा जो उपाय आहे तो रात्री करायचा आहे. शक्यतो रात्री दहा ते आकरा नंतर करावा. या मागे कारण असे कि आपल्यला हा उपाय करताना कोणी पाहूनय. जो उपाय आपण रात्री करणार आहोत तो कोणाला सांगायचे नसते तसेच हा उपाय करताना कोणी आपल्याला पाहूनय. त्याचा परीणाम जास्त प्रमाणत होत नाही.
हा जो उपाय आहे कोणी व कसा करायचा. ज्या लोकांना आर्थिक समस्या आहे अशांनी हा उपाय करायचा आहे. तसेच तुम्ही खुप कष्ट करत आहेत पण त्यापासून कोणतेही धन प्राप्ती होत नाही. तसेच पैसा ज्या वेळेस तुमच्या कडे येणार आहे त्यावेळेस काहीतरी सत्त अडचणी निर्माण होतात. अशा लोकांनी हा उपाय कराचा आहे त्याना फक्त आर्थिक अडचणी आहेत.
रात्री उपाय करायचा असतो. अशा वेळी अंघोळ करणे शक्य नसले तरी हात पाय तोंड धून स्वच्छ झाल्यावर. हा उपाय सुरु कायाच्या आधी देवाचे नामस्मरण करायचे आहे. उपाय कसा करायचा आहे हे एकदा समजून घ्या. आपल्याला एका चौकात एक वस्तू ठेवीची आहे. मग तो चौक. घराजवळील असेल तरी चालेल. त्या चौकात जाताना शक्यतो पायात कोणतेही प्रकरचे पादत्राणे घालुनय.
या साठी काय साहित्य लागणार आहे तर तिळाचे तेल किंवा चमेलीचे तेल वापरायचे आहे. त्यानतंर एक दिवा लागणार आहे तो मातीचा किंवा कणकेचा असेल तरी चालेल, हा दिवा आपल्याला चौकात जाऊन प्रज्वळीत करायचा आहे. झाल्या नंतर वापस आपल्या घरी याचे आहे. काही वेळीस हा दिवा लागला कि बंद होऊ शकतो. त्या कडे जास्त लक्ष देत राहू नका. एकदा हा दिवा लागला कि वास घरी परत यायचे आहे. पाठीमागे वापस फिरून पहायचे नाही.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.