वास्तुशास्त्रा

कचरापेटी चुकूनही ह्या दिशेला ठेवू नका घरात आजारपण येईल, पैसे टिकणार नाहीत.

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घरात जर सातत्याने भांडणे होत असतील सतत नाराजकीचे वातावरण असेल किंवा घरात पैसे टिकत नसतील तर आपल्या घरातील कचरा कुंडी कुठे ठेवली आहे ते एकदा नक्की पहा कारण वास्तू शास्त्रानुसार कचरा पेटीतून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते आपल्याला घरातील टॉयलेट बाथरूम ह्या सर्वांची दिशा वास्तशस्त्रानुसार असणे फार गरजेचे आहे. ह्या सर्व गोष्टीतुन नकारत्मक ऊर्जेचे बाहेर पाडण्याचे ठिकाणे आहेत. आजच्या आपल्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि आपल्या घरातील कचरापेटी कोणत्या दिशेला असायला हवी.

घरचा मुख्य दरवाजा जिथून आपण घरात ये जा करतो ह्या मुख्य दरवाजाला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्व आहे. जी पण सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते हि ह्या दरवाजातूनच येत असते आपल्या घरात जे वैभव व सुख येते ह्या गोष्टींचा आणि आपल्या घरातील मुख्य दरवाजाचा खूप जवळचा संभंद असतो. जेव्हा तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरच जर कचरा पेटी ठेवत असाल तर सकारत्मक ऊर्जा घरात प्रवेश होताना अडचण येते. परिणामि आपल्या घरात हि ऊर्जा येत नाही ज्या मुले आपल्या घरात दरिद्री येते सुख नांदत नाही. तर म्हणून आपल्या मुख्य दरवाजाजवळ चुकूनही कचरा पेटी ठेवू नये.

आपल्या घरातील उत्तर दिशा हि धन कुबेर ह्यांची दिशा मानली जाते ह्या सृष्टी मध्ये जितका पैसे आहे जितका पैसे आहेत मौल्यवान वस्तू आहेत त्या सर्वांचा आणि कुबेराचा फार जवळचा संभद आहे आणि त्यांची दिशा उत्तर दिशा आहे, म्हणून तुम्ही जर कचरा पेटी उत्तर दिशेला ठेवली तर आपल्या घरात धन येण्यापासून थांबते आपल्या नशिबात धन येण्याच्या ज्या काही संधी आहेत त्या सर्व संधी हिरावून घेतल्या जातात.

घरातील उत्तर आणि पूर्व दिशा म्हणजेच ईशान्य दिशा हि देवांची दिशा आहे. ह्या दिशेला घरातील देवघर नेहमी असावे हि दिशा हि आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा केंद्र मानले जाते. ह्या दिशेला जर तुम्ही कचरा पेटी ठेवता तेव्हा आपल्या घरातील साकारत्मकता हिरावून घेतली जाते व आपल्या घरात दरिद्रता येते. आपल्या घरात सुख नांदत नाही. नेही पैस्याच्या अडचणी निर्माण होतात म्हणून ईशान्य दिशेला कचरा पेटी ठेवू नका.

मित्रांनो उत्तर आणि पश्चिम मधली दिशा वायव्य दिशा ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील कचरा पेटी ठेऊ शकता हि दिशा एक लाभदायक दिशा आहे. वास्तुशास्त्रापासूनच ह्या दिशेलाच कचरा पेटी ठेवावी. ह्या दिशेला कचरा पेटी ठेवल्याने धनबचत होते. ज्या घरातील लोकांच्यावर ताणतणाव चे वातावरण असते अश्या लोंकानी कचरा पेटी पश्चिम दिशेला ठेवावी. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो आपल्या घरातील कचरा पेटीला झाकण असावे व ती आपण आठवड्यातून एकदा का होईना आपण धुवावी. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.