मित्रानो २४ नोव्हेंबरला या दिवशी कार्तिक अमावस्या आली आहे.कार्तिक अमावस्या हि शुभ मानली जाते.आपल्या नशिबाला आपण या अमावसेला प्रबळ बनवू शकतो.ज्यांना नशिबाची साथ मिळत नाही, ज्यांना ग्रहदोष आहे,तसेच ज्यांना पितृदोष आहे त्या लोकांनी हे उपाय नक्की करून बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल.
मित्रानो या कार्तिक अमावसेला कोणते उपाय करायचे आहेत ते आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे सांगतो आहोत, हे उपाय तुम्ही केल्यानंर तुमच्या घरातील सर्व अडचणी कायमच्या निघून जातील.
मित्रांनो तुम्हाला जर नशिबाची साथ मिळत नसेल , तुमची प्रगती हि होत नसेल तर तुम्ही तुमच्या घराजवळील महादेवाच्या मंदिरात जाऊन त्या मंदिरात तुम्ही एक तुप असलेला कणकेचा दिवा लावा म्हणजे तुमची प्रगती होईल.तसेच तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी पिठीसाखर मिक्स करून ते पीठ तुम्ही मुग्यांना खायला घाला असं केलास सुद्धा तुमची प्रगती होईल आणि तुम्ही केलेल्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळते.
तुमच्या आजू बाजूला कुठे जर पाणी असेल तर त्या पाण्यातील मास्यांना कणकेचे गोळे बनून ते खायला घाला असे केल्यास सुद्धा पाप केलेले आहेत त्यातून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तसेच याच दिवशी काळ्या कुत्र्याला तूप किंवा मोहरीचं तेल लावलेली पोळी किंवा भाकरी तुम्ही खायला घाला हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता, जो काही ग्रहदोष आणि शनी दोष आहे तो दूर होण्यास मदत मिळेल.
तुमच्या घरातील ईशान्य कोपरा स्वच्छ करून त्या जागी एक दिवा लावावा आणि त्या दिव्या खाली एक छोटीसी डिश ठेवा. ह्या दिव्याची वाट हि लाल रंगाची असल्यास अति उत्तम आणि ह्या दिव्याची ज्योत हि ईशान्य दिशेकडे करा आणि “ओम श्रीमं श्रीयेन नमः”हा लक्ष्मी देवीचा जप करा.आपल्या घरात लक्ष्मी देवीचे आगमन होते.लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.
कार्तिक अमावसेच्या दिवशी तुम्ही गरिबांना तसेच भुकेलेल्या लोकांना अन्नदान करा.तसेच पशु पक्षांना हि चारा-पाणी खायला द्या.तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण बेलाच फळ घेयचा आहे आणि त्यातील गर काढून त्यात कणिक आणि साखर टाका आणि ते घरं करा आणि सगळ्या घरात ते फळ फिरवा , तसेच तुमच्या घरातील ज्या लोकांना नजर लागली आहे किंवा ज्यांची प्रगती होत नाही आणि यश मिळत नाही अश्या लोकांना ह्या फळाला हात लावायला सांगा आणि हे फळ पिंपळाच्या झाडाखाली खड्डा खंदून त्यात ते ठेवा आणि वरून माती टाकून या. असं केल्यास वास्तुदोष आणि कालसर्प दोष सुद्धा दुर होईल.
मित्रानो कार्तिक अमावसेला एक लिंबू घेऊन ते लिंबू सकाळी देवघरात ठेवावे आणि रात्री ते लिंबू ज्याला नोकरी मिळत नाही तो बेरोजगार आहे अश्या माणसाच्या डोक्यावर सात वेळा नजर कशी उतरवतो तसं फिरवावा आणि त्या लिंबाचे चार इकडे करून ते चौकात जाऊन चार रस्त्याला चार तुकडे फेकावे असं केल्यास फायदा होईल.
मित्रानो कार्तिक अमावसेच्या दिवशी नऊ ग्रहण प्रसन्न करण्यासाठी नवग्रह स्तोत्र वाचावे, तसेच विष्णुसहस्त्रनाम वाचावे किंवा ऐकावे आणि दीपदान करा असे केल्यास ग्रहदोष दूर होण्यास मदत होते. मित्रानो हे अनेक उपाय आम्ही सांगितले आहेत हे उपाय नक्की करू बघा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.