घरगुती उपाय

आपल्या पॉकेट मध्ये ठेवा २१ तांदुळाचे दाणे आर्थिक प्रगती नक्की होईल.

आपण प्रगती चागली होण्यसाठी आपण नेहमी कष्ट करत असतो. आपण कष्ट करून सुद्धा आपली प्रगती होत नसेल तर आपल्या मनात खुप खंत राहते व आपण कोठेतरी चुकत आहोत असे वाटते. या समस्या कमी कमी करण्या साठी काही आध्यत्मिक उपाय केले तर त्याचा आपल्याला काही प्रमाणत खुप फायदा होत असतो. आपले मन शांत राहते. त्याच बरोबर आध्यत्मिक उपया मुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि धन येण्याचे मार्ग मोकळे होतात.

देवी लश्मीचा आशीर्वाद प्राप्त कारण्यासाठी, आपल्याला धन प्राप्ती साठी काही उपाय दिले आहेत. त्या पैकी आपण एक उपाय आज आपण पहाणार आहोत. खुप सोपं आहे. या मध्ये कोणतेही जास्त साहित्य लागणार नाही. त्याच बरोबर कोणतीही मोठी पूजा करण्याची गरज नाही. खुप सोपा आहे हा उपाय आणि विशेष म्हणजे घरच्या घरी करायचा आहे. या आपल्याला थोडे तांदूळ लागणार आहे. त्याचा उपयोग कसा करायचा आपण ते पाहू.

आपण जो उपाय करणार आहोत तो करताना आपली पूर्ण श्रद्धा असणे गरजेचे आहे. मना पासून आणि श्रद्धेने करण्याची गरज आहे. आपल्याला एक मूठ भर तांदूळ घ्याचे आहे. ते तांदूळ एका वाटीत घेऊन त्यात हळद टाकायची आहे. तांदूळ हे पिवळे करायचे आहे. हळदीने पिवळे केलेले तांदूळ आपल्याला वापरयाचे आहे. त्यानतंर एक स्वच्छ लाल कलरचा एक छोटासा कापड घ्याचा आहे. तो कापड एका पाटावर ठेऊन त्यावर ते पिवळे केलेले तांदूळ पण त्यातून फक्त एकवीस दाणे आपल्याला घ्याचे आहे. एक गोष्ट लक्षात असुद्या तांदूळ हे अखंड असणे गरजेजे आहे.

जे लाल कलरचे वस्त्र आपण एका दोऱ्याने बांधून घेणे. आपल्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर ठेऊन त्याची पूजा करायची आहे. जर का आपल्या देवघरात माता लक्ष्मी ची प्रतिमा किंवा मूर्ती नसेल तर ती आदी त्या ठिकाणी ठेऊन द्या नंतर हा उपाय करा. त्या प्रतिमेसमोर ठेवलेल्या एकवीस तांदुळाची पुडी घरातील कोणाला सुद्धा न सागता ती आपल्या पॉकेट मध्ये ठेवायची आहे. जर का महिला असेल तर ती त्याच्या पर्स मध्ये ठेवली तरी चालेले. फक्त हि कोणाला न सागता आणि कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायची आहे.

हा जो उपाय आहे तो कोणत्याही दिवशी केला तरी चालतो फक्त तो दिवस शुभ असला पाहिजे. पौर्णिमा किंवा चतुर्थी या दिवशी केला तर उत्तम आहे. पिवळे तांदूळ आपण या साठी वापरणं आहोत कारण ते लक्ष्मीला आकर्षित करतात. यामुळे आपल्याला पिवळे तांदूळ वापरायचे आहे. वास्तू शास्त्रा मध्ये सुद्धा या उपायाचा उल्लेख केला आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.