धार्मिक

झोपण्यापूर्वी रविवारी रात्री ठेवा, उशाला हि १ वस्तू काही पिढ्याना पैसा कधीच कमी पडणार नाही.

आज आपण रविवार या दिवशी केले जणारे उपाय या बदल जाणून घेणार आहोत. बहुतेक लोकांना माहित नसेल कि आठवड्यतील या सात वारी कुठल्या तरी वारी त्या देवाची उपासना केली जाते. पण रविवारी कोणाची उपासना कराची याबद्दल कोणाला जास्त माहिती नसते, तसेच रविवारी खुप कमी लोक उपासना किंवा उपवास करत असतील. पण आपल्या हिंदू धर्मात रविवारी सुद्धा उपासना करायची आहे. नऊ ग्रहांचा राजा म्हणजे सूर्य; आणि रविवारी सूर्य देवाची केलेली पूजा म्हणजे आपल्याला खुप काही फायदे देऊन जाते असे आपल्या शस्त्रात संगितले आहे.

सूर्य ग्रहाची उपासना

मित्रांनो तुम्हला माहित आहे सूर्य ग्रह आपल्या कुंडली मध्ये असतो आणि त्याचा पभाव आपल्या कुंडली मध्ये बदल घडून अंत असतो, त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात काहींना काही बदल घडत असतात. आपल्या कुंडलीतील सूर्य ग्रहाचे चागले प्रभाव पडावेत यासाठी सूर्य देवतांची पूजा करत रहाणे चागले असते. रवी म्हणजे सूर्य त्यामुळे रविवारी सूर्य देवतांची पूजा करणे खुप गुणकारी आहे.

सूर्य ग्रहाला तेजस्वी ग्रह म्हणून ओळखले जाते, आणि सूर्य ग्रहाला सिंह राशीचा स्वामी मानले जाते. तसेच तुम्हला माहित आहे कि सूर्य ग्रहाचे आपल्या कुंडलीत प्रभाव पडत असतात त्यामुळे आपल्या प्रगती, समृद्धी तसेच नौकरी, आणि शान्ति या सारख्या गोष्टीवर बदल घडून येत असतो. त्यामुळे सूर्याची उपासना तसेच पूजा यांचे खुप महत्व आहे. सूर्याची उपासना केल्यामुळे आपली प्रगती चंगली होतेच शिवाय आपले आरोग्य चागले रहाते.

रविवारी केली जाणारी उपासना

सूर्य ग्रह आपल्या कुंडलीत योग्य ठिकाणी सून तो कमजोर असेल तर सूर्य देवतेची पूजा करणे खुप आवश्यक आहे त्यामुळे आपली व्यक्तिगत प्रगती होतेच शिवाय नौकरी मधील अडचणी दूर होतात, तेच ज्या लोकांना नौकरीत सतत अडचणी येत तर त्यानी सूर्य देवतांची पूजा करून रोज जप करावा तसेच सकाळी गंगाजल घेऊन त्यात कुंकू टाकून सूर्य ला समर्पित करावे.

जर तुमच्या जीवनात नौकरी तसेच उदयोग बदल काही समस्या आल्यास सूर्य देवतांची’उपासना रविवारी करावी, एक खुप साधा व सोपा उपाय आहे हा उपाय केल्यावर खुप फायदा होईल, उपाय असा आहे, एक वाटीत किंवा ग्लास मध्ये थोडे दूध देऊन ते आपण ज्या ठिकाणी झोपतो तिथे डोक्याच्या वरती रात्री झोपताना ठेऊन देयचे आहे आणि सकाळ झाल्यावर ते दूध बाभळीच्या झाडाला जून टाकायचे आहे. असे केल्यावर आपल्याला येत असलेल्या समस्या दुरहोऊन आपली आर्थिक प्रगती चांगली होत जाते तसेच योग्य मार्गाने कुठून होईना पैसा हातात यात राहील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

One Reply to “झोपण्यापूर्वी रविवारी रात्री ठेवा, उशाला हि १ वस्तू काही पिढ्याना पैसा कधीच कमी पडणार नाही.

Comments are closed.