Knee pain escapes in a few days
घरगुती उपाय

काही दिवसात गुडघेदुखी फरार हा आयुर्वेदिक लेप तयार करून लावा असा.

गुडघेदुखी हि समस्य खुप वाढत चाली आहे जसजसे वय वाढत आहे तसतशे हे प्रमाण वाढत जाते. पण अशा काही वर्षांत कमी वयात सुद्धा गुडघेदुखी चे प्रमाण वाढत आहे. कमी वयात या सारख्या समस्य होणे हे काही योग्य नाही. या समस्य कमी वयात सुरु होणे त्या साठी आपली आजची जीवन पद्धत करणी भूत आहे, जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे. कमी प्रमाणत पायचे व्ययाम, त्याच बरोबर रोजच्या जेवणात योग्य आहार न घेणे. आणि कामाच्या चुकीच्या पद्धती, कमी झोप वेळेवरती आहार न खाणे यामुळे सुद्धा अशा समस्य निर्माण होतात.

या समस्य वरती आयुर्वेदात खुप चागला उपाय दिला आहे हा उपाय केला तर आपली गुडघेदुखी काही दिवसात कमी होण्यास सुरवात होईल. हा जो उपाय करायचा आहे खुप सोपा आहे . तो आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो. या उपया साठी जास्त साहित्य लागणार नाही. एक प्रकारच मिश्रण तयार करून आपल्या गुडघ्या वर लेप लावायचा आहे.

हे मिश्रण कसे तयार करायचे या बदल आपण थोडी महती जाणून घेऊ. आपला गुढघा का दुखतो या बदल थोडी माहिती जाणून घेऊ. आपल्या गुढघा वेगवेगळ्या हाडांनी तयार होतो त्याच बरोबर लिगामेंट्स, मासपेशी, आणि इतर घटक; त्यावर एका सायनोव्हियल थैली चे आवरण असते ते आवरण सायनोव्हियल फ्लुइड नावाचे रसायन तयार करत असते त्यामुळे आपला गुडघा काम करतो त्या वेळेस त्याचा उपयोग होत असतो. हे रसायन तयार करणे कमी झले कि आपला गुढघा दुखणे सुरु होते.

या गुढघे दुखणे कमी करण्यासाठी आपण एक छोटासा उपाय पाहू . यासाठी आपल्याला दालचिनी लागणार आहे. एक चमचा दालचिनी पूड करून घ्या, त्या पावडर मध्ये एक चमचा मध टाका आणि अर्धा चमचा खाण्याचा चुना आणि हळद एक चमचा या सर्व गोष्टीत एकत्र मिक्स करा. हे तयार झालेले मिश्रण आपल्या गुढ्या वर लावाचे आहे. रात्री झोपताना हा लेप लावा कारण दहा तास आपल्याला हा लेप काढायचा नाही. असा लेप एक दिवस आड दोन ते तीन आठवडे लावायचा आहे. या नंतर याचे परिणाम दिसण्यास सुरवात होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.