वास्तुशास्त्रानुसार घरात या दिशेला लावा घड्याळ.
वास्तुशास्त्रा

वास्तुशास्त्रा नुसार घरात या दिशेला लावा घड्याळ

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण घरात ठवलेल्या वस्तू आपल्या घरातील व्यक्तीवर काहीतरी परिणाम करत असतात. काही वस्तू चांगले तर काही वस्तू वाईट परिणाम करतात. प्रत्यक वस्तूची जागा वस्तू शास्त्रा मध्ये सांगितली आहे. जर ती वस्तू योग्य दिशाला असेल तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला होत असतो तसेच एखादी वस्तू वास्तू शास्त्रा नुसार ठेवली नसेल तर त्याचे वाईट परिणाम आपल्यावर होत असतात.

कॊणत्या दिशाला घड्याळ लावावे

मित्रांनो आपल्या घरातील काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे देवघर, घडयाळ, कॅलेंडर या खुप महत्वाच्या गोष्टी आहेत, तसेच आपण आज घड्याळचे वास्तू शास्त्र आपण पाहणार आहोत; घड्याळ हे वेळ दाखवत आणि आपलं जिवन पण वेळेवर चालत; आणि आपले जडण घडण पण या घड्याळयाशी जोडलेले असते आणि हे घड्याळ चुकीच्या दिशेला असेल तर चुकीचे म्हणज्ये नेगेटिव्ह परिणाम आपल्यावर होत असतात. चलातर मित्रांनो वास्तू शास्त्रा नुसार घड्याळ कोणत्या दिशाला लावावे व त्याचे परिणाम.

मित्रांनो आपण सुरवात करू दक्षिण दिशेपासून, खरतर दक्षिण दिशा मृत्यूची दिशा समजली जाते, दक्षिण हि मृत्यूचे देवता यमराज यांची आहे; म्हणून चुकूनही आपण या दिशेच्या भिंतीवर घड्यला लावूनकात. दुसरा परिणाम म्हणज्ये दक्षिण दिशा हि स्थिरत्वाची दिशा आहे, म्हणज्ये आपली काही वाटचाल चालू असते ती थांबते, त्यामुळे आपण दक्षिण दिशाला घड्याळ लावलतर आपली प्रगती थांबते, आपले काम पूर्ण होत नाही. आजून मुख्य कारण म्हणजे घरातील करता वक्ती म्हणजे पुरुष किंवा स्त्री आजारी पडतो.

वास्तुशास्त्रानुसार घरात या दिशेला लावा घड्याळ.

मित्रांनो दुसरी दिशा म्हणज्ये पश्चिम दिशा; हि दिशा सूर्यास्तची आहे, सूर्यास्त म्हणजे सूर्य ज्या दिशाला मावळतो ती दिशा म्हणजे पश्चिम, म्हणून वास्तू शास्त्रा नुसार पश्चिम दिशाला घड्याळ लावूनये. पश्चिम दिशा हि काळाची दिशा म्हणून ओळखली जाते, व्यवाहिक जिवंत अनेक प्रकचे गंभीर परिणाम तयार होतात, म्हणून पश्चिम दिशा घड्यळा लावूनये.

मित्रांनो बऱ्याच लोकनाच्या घरात घड्याळे बंद पडलेली असतात ती असूनये तसेच एका पेक्षा जास्त घड्याळ असेल तेर ती एकसारखी वेळ दाखवणारी असणारी असावी, वेगवेळी वेळ देर्शवणारी घड्याळे असेलतर घरात सतत भदाणे होतात विणकर आपल्या मनावर ताण आहे असेवाटते. तसेच मित्रांनो बंद पडलेली घड्याळ घरात आजिबात नसावी, ती लगेच घराच्या बाहेर कडून टाकावी.

तसेच वास्तू शास्त्रा नुसार मुख्य दरवाज्या पाठीमागे घड्याळ लावूनय कारण मुख्य दरवाजा सारखा बंद चालू होत असतो, आशा ठिकाणी घड्याळ लावल्याने आपल्या जिवंत चढ उत्तर होत असतात परिणामी कुटूंबातील मानसिक स्वस्थ खराब होत. तसेच घड्याळ चा आकार कसा असावा याबद्दल खुप वास्तू आभ्य्साक सांगतात कि गोलाकार घड्याळ चांगले असतात.

मित्रांनो आपण कॊणत्या दिशाला घड्याळ लावावे यबद्दल आपण जाणून घेऊ. मुख्य तीन दिशा आहेत कि यदिशाला घड्याळ लावावे, पूर्व दिशा हि योग्य दिशा आहे, पूर्व दिशाला आपण घड्याळ लावाल तर वातावरण प्रसन्नता येते यामुळे घरात आनंदचा व प्रसन्नाचं वातारण तयार होत. दुसरी दिशा आहे ती म्हणजे उत्तर दिशा ज्यांना व्यपारा मध्ये, नौकरी मध्ये प्रगती कारची आहे त्यानी उत्तर दिशाला घड्याळ लावावे. कारण उत्तर देशाला लावलेले घड्याळ नवनवीन योग तयार करत; त्या संधीच योग्य वापर केलातर आपली प्रगती चांगली होते. मित्रांनो तिसरी दिशा म्हणज्ये ईशान्य दिशा हि दिशा पूर्व आणि उत्तर यांच्या मधली दिशा, या ठिकाणी घड्याळ लावलतर आपल्या कडील पैसा विनाकार खर्च होणार नाही. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

One Reply to “वास्तुशास्त्रा नुसार घरात या दिशेला लावा घड्याळ

Comments are closed.