धार्मिक

सोमवार च्या दिवशी कोणते काम करू नये, कोणते काम करावे हे जाणून घेऊ.

सोमवार हा दिवस देवाचे देवक महादेव यांचा दिवस आहे. हे सर्वां माहीत असेल. या दिवशी म्हणजे सोमवारी कोणते काम करावे किंवा कोणते काम करूनय हे खुप जणांना माहित नसते. आणि जे काम सोमवारी करायचे नसते त्या दिवशी आपणनकळत काम करून ठेवतो आणि त्यामुळे घरात बऱ्याच अडचणी निर्माण होत जातात. कोणतेच काम पूर्ण होत नाही व आपल्या मध्ये खुप प्रकारचे नकारत्मक बाबींचा प्रवाह निर्माण होत जातो.

भगवान शिवशंकर यांचा वार जसा सोमवार आहे त्याच प्रमाणे बागवान चंद्र यांचा वर सुद्धा सोमवार आहे. जी व्यक्ती महादेवाची भक्तभावाने मानपुसन आराधना करतात त्या व्यक्तीला आशीर्वाद मिळाल्या शिवाय रहात नाही. भगवान महादेव यांचा वार सोमवार व त्या दिवशी उपासना जे लोक करतात त्यांची इच्छा पूर्ण होते, त्यांच्या कामात येणारे अडचणी दूर होण्यास मदत होते.

मित्रांनो आज आपला विषय आहे सोमवारी कोणते काम करावे व कोणते काम करून नय. असंख्य भक्त शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. देवाचे देव महादेव भक्ताच्या मदतीला लगेच धून जातात, त्याची मनापसून जो भक्त सेवा, उपासना करतो त्याना शिवशंकर कधी हि निराश करत नाही. सोमवारी छोटीशी उपासना, पूजा केली तरी महादेव मदत केल्या शिवाय रहात नाही.

या साठी मित्रांनो सोमवारी काही कामे अवश्यकरा. सोमवारी लोकर उठूनअंघोळ करून शिव चाळीसा चा पाठ पूर्ण करावा. जी व्यक्ती सोमवारी शिव चाळीसा पाठ पूर्ण करते त्या व्यक्तीचे काम पूर्ण झाल्या शिवाय रहात नाही. भगवान बोलेनात त्या व्यक्तीवर नक्की प्रसन्न होतात. त्याच बरोबर सोमरवच्या दिवशी जे लोक व्रत करतात, भक्ती भावनेने जप, उपासना करतात त्या भक्तांची मानतील इच्छा पूर्ण झाल्या शिवाय राहणार नाही. अजून एक गोष्ट अवश्य करार महादेवाचा आपल्या घरात एक प्रतिमा असेल, तसेच शिवलिंग असेल त्या समोर एक दिवा लावून ठेवा. तसेच आपल्या घराशेजारी महादेवाचे मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन दर्शन घेत जा. तसेच एखादी नवीन कार्य, काम सुरू करणार असतात तर ते सोमवारी सुरु करावे. तसेच एखादी गुंतवणूक करणार असताल, सोने खरेदी करणार असताल ते सोमवारी करावे हे खुप शुभ मानले जाते.

आपण सोमवारी कोणते काम करू नय याबद्दल माहिती जाणून घेऊ. सोमवारच्या दिवशी पांढरे वस्त्र व दूध कोणाला सुद्धा दान देऊ नय. पण सोमवारी एखादी तिथी अली असेल आणि त्या दिवशी पण एखादा उपाय करताना पांढरे वस्त्र किंवा दूध दान देण्याची वळे अली तर नक्की दन करा यात कोणतीही मानत शंखा अनु नका. सोमवाच्या दिवशी कोणत्याची प्रकारचे मांसाहारी व मद्यपान करून नय. ज्या व्यक्तीने सोमवारी व्रत ठेवले आहे त्यानी त्यादिवशी कुणाल मन दुखावेल असे वागणूक देऊनये, दुपारी झोपूनय. या सारखे काम सोमवारी करण्याचे कटक्षाने टाळावे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.