वास्तुशास्त्रा

लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिशेला लावा दिवा. आर्थिक समस्या होतील कमी.

वास्तू शास्त्र जवळ पास सर्वाना माहिती आहे. हे शास्त्र खुप मोठे आणि त्याची योग्य माहिती घेऊन योग्य वापर केला तर आपली चागली प्रगती करता येऊ शकते. मुळात वास्तू शास्त्र हे आपल्या घरातील वाईट ऊर्जा कमी करण्यासाठी वापरले जाते. या शास्त्रा नुसार घरातील सर्व दोष नाहीसे करण्यासाठी वापरले जाते. काही वेळेस आपण चुकीने वस्तू ज्या ठिकाणी ठेवायच्या नसतात त्या ठिकाणी आपण वस्तू ठेऊन देतो आणि त्यामुळे वास्तू दोष निर्माण होतो. विविध गोष्टीचा त्रास आपल्याला झाल्यावर आपण त्याची दखल घेतो.

वास्तू शास्त्रा मध्ये बऱ्याच गोष्टी किंवा वस्तू कोठे व कश्या ठेवायच्या आहेत या बदल मार्ग दर्शन दिले आहे. या नियमा नुसार या गोष्टी ठेवल्या नाही तर वास्तू दोष निर्माण होतात. आणि घरात सत्ता भडणे, घरातील लक्ष्मी बाहेर जाते, आर्थिक अडचणी आपल्याला जाणवत जातात. हा वास्तू दोष कमी होत नाही तोपर्यंत आपली प्रगती लोकर चागली होत नाही.

या शास्त्रा मध्ये दिशा आणि जागा याला खुप महत्व आहे. जागा आणि दिसा चुकली तर आपण केलेले उपाय किंवा कष्ट याचा फायदा होत नाही. आज आपण वास्तू शास्त्राच्या नियमात सर्वात चागली दिशा कोणती आणि त्या ठिकाणी कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजे या बदल थोडी माहिती जाणून घेऊ. वास्तू शास्त्रानुसार ईशान्य कोपरा हा खुप चागला समजला जातो या कोपऱ्यात देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे या कोपऱ्यात खुप चागले समजले जाते.

हा जो कोपरा आहे तो पूर्व आणि उत्तर या दोन दिशा एकत्र ज्या ठिकाणी येतात त्याला ईशान्य कोपरा किंवा जागा असे मानतो. घरात ज्या ठिकाणी ईशान्य कोपरा येतो त्या ठकाणी शकतो आपले देव घर ठेवावे. या जागेतून आपल्या घरात सकरात्मक ऊर्जा येत असते. जर का या जागी देवघर असेल तर खुप चागले. आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही हा कोपरा स्वच्छ ठेवावा कोणत्याही अवजड वस्तू या ठिकाणी ठेऊ नका. त्याच बरोबर अस्वच्छता त्या ठकाणी करू नका.

काही देवी देवतांची प्रतिमा आपल्या देव घरात असणे खुप महत्वाचे आहे. त्या पैकी लक्ष्मी मातेची प्रतिमा आपल्याघरातील देव घरात अवश्य ठेवा. आणि त्याची रोज नित्य नियमाने पूजा करत जा. याज बरोबर घरत तुळशीचे एक तरी रोप असायला हवे. आपल्या अंगणात किंवा आपल्या बाल्कनीत ठेवायला हवे. त्याची रोज पूजा करत जा.

त्याच बरोबर लक्ष्मी प्रसन्नते साठी आपल्या घरात एक दिवा लावत जा पण हा दिवा ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे. रोज हा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे. त्याच बरोबर त्या दिव्य खाली मूठ भर तांदूळ ठेवायचे आहे त्या दिवाळं असं म्हणून. आपल्या घरातील ईशान्य कोपरा स्वच्छ आणि त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे अवजड सामान ठेऊ नका.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.