पपईच्या बियांचे औषधी गुणधर्म
आरोग्य

पपईच्या बियांचे औषधी गुणधर्म, वाचून चकितच व्हाल…

प्रत्येक फळाचे गुणधर्म हे वेगळे असतात. त्यापासून मिळणारे फायदे अनेक जरी असले तरी ते भिन्न असतात. आज आपण पपईच्या बिया खाल्याने अनेक फायदे होतात याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपण सर्वजण प्रत्येक फळाचे बिया खातो असे नाही. पण पपई च्या बियांपासून खुप लाभ होतात शिवाय त्याचे अनेक वेगळे गुणधर्म आहेत.

पपई फळ हे कोणाला आवडणार नाही असे कोणी नसेल.जवळपास प्रत्येक वयातील व्यक्तीना पपई खण्यसाठी सागितली जाते. कारण त्याचे औषधी गुणधर्म खुप चांगले आहे. पपई बऱ्याच लोकांनी खाल्ली असेल पण त्याच्या बिया कोणीच खाल्ल्या नसतील. आज त्या बिया पासून जो लाभ आपल्याला मिळतो तो वाचल्यावर तुम्ही सुद्धा त्याचा लाभ घेण्यासाठी त्याचे सेवन अवश्य कराल. पपईच्या बिया कधी आणि कशा खायच्या याबद्दल जाऊन घेऊ.

पपईच्या बियांचे गुणधर्म

लहान मुलांच्या पोटात जंत होतात. अशा वेळी तुम्ही लहान मुलांना अर्ध्या चमचा पेक्षा कमी पपईच्या बिया रोज खायला देयच्या आहेत. असे सात दिवस रोज खाल्यानंतर लहान मुलांच्या पोटातील जंत मुळापासून नाहीसे होतात. त्यानतंर कोलेस्ट्रॉल कमी करण्यसाठी सुद्धा मदत करतात. ज्या लोकांना ब्लडप्रेशर चा त्रास आहे अशा लोकांनी रोज एक ते दोन चमचे पपईच्या बियांचे सेवन करावे. सकाळी उपाशी पोटी सेवन करावे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन ब्लडप्रेशरचा त्रास कमी होतो.

ज्या लोकांना कॅन्सरचा त्रास होत आहे अशा लोकांनी सुद्धा पपई च्या बिया खाल्ल्या पाहिजे नियमित बियांचे सेवन केल्यास कॅन्सरच्या पेशींचा नायनाट होतो. तसेच ज्या लोकांना भिवष्यात कॅन्सर होऊनये असे वाटत असेल तर नक्कीच त्यांनी पपईच्या बियांचे सेवन करावे. कारण जर का शरीरात कुठे कॅन्सरच्या पेशी तयार होत असतील तर पपईच्या बियांचे सेवन केल्यास ते कमी होतात.

तसेच ज्यांना त्वचेच्या त्रास आहे. वारंवार बारीक पुरळ येऊन खाज येत असेल तर त्या ठिकाणी पपईच्या बियांची बारीक पूड करून त्या ठिकाणी लावावी. तसेच आपल्या ताप आलेला असेल अशा वेळी पपईच्या बिया याचे सेवन केल्यास आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती मध्ये वाढ होते. यामुळे आपण लवकर बरे होऊ. तसेच आपल्या लिव्हर संबंधी होणार त्रास कमी करण्यसाठी सुद्धा पपईच्या बिया खूप मदत करतात.

हे पण वाचा :- दररोज खजूर खाण्याचे गुणकारी फायदे.

पपईच्या बिया या गर्भ निरोध गोळीसारखे सुद्धा बऱ्याच प्रमाणत काम करतात. बऱ्याच लोकांना असा प्रश्न येत असेल तर या पपईच्या बिया कशा प्रकारे सेवन करायच्या. खुप सोपी पद्धत आहे. पपईच्या बिया आपल्याला घ्याच्या आहेत. त्या उन्हात वळवायचा आहेत. त्यांतर बारीक करून त्याची पूड कायची आहे. आणि हि पूड आपण पाण्यासोबत घेऊ शकतो. त्याच सोबत आपण कोशिंबीर तयार करतो त्यामध्ये ही पूड मिक्स करून त्याचे सेवन केले तरी चालते. त्याच सोबत मध आणि पपईच्या बियांची पूड इतर करून सुद्धा त्याचे सेवन केले तरी चालते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.