चपाती तयार करताना पिठात दोन चमचे हे पीठ मिक्स करा बरेच आजार कमी होतील.
किचन टिप्स

चपाती तयार करताना पिठात दोन चमचे हे पीठ मिक्स करा बरेच आजार कमी होतील. शिवाय B12 भरपूर मिळेल.

गव्हाच्या पिठापासून आपण चपाती तयार करतो. जर का या मध्ये आपण खाली दिलेले दोन पदार्थ मिक्स केल्यास आपल्या बऱ्याच आजारापासून मुक्तता मिळते शिवाय आपल्या शरीरातील इतर घटक वाढण्यास मदत होते. जसेकी बी १२ याचे प्रमाण चांगले राहते. त्यामुळे ज्या वेळी तुम्ही पोळ्या तयार करण्यासाठी कणीक मळायला घेतली कि तुम्ही त्यात दोन पदार्थ नक्की मिक्स करा.

बऱ्याच लोकांना हातापायाला मुग्या येणे किंवा कधी कधी चक्कर येणे, हातपाय बधिर होणे या सारख्या समस्या कमी करण्यसाठी आठवड्यातून एक ते दोन दिवस हे दोन पदार्थ नक्की टाका. यामुळे खुप समस्या कमी होऊ शकतात. ज्या लोकांना वारंवार तोड येत असेल तसेच रात्री झोप लवकर येत नसेल, स्मरण शक्ती कमी झाली असेल तर या साठी सुद्धा हा उपाय नक्की मदत ठरू शकतो.

आपल्या शरीरात B१२ कमी असेल तर बऱ्याच व्याधी तुम्हला होऊ शकतात. शरीरातील उष्णता जास्त प्रमाण वाढण्याची समस्या कमी करण्यसाठी सुद्धा तुम्हला हे दोन पदार्थ खुप मदत करू शकतात. बी१२ हे जीवनसत्व पाण्यात सहज रीत्या विरघळणारे असून ते जर का जास्त प्रमाणत घेतले तर चालते. जर का चुकून बी १२ जीवनसत्व आपण जास्त घेतले तर पाण्या वाटे ते भारे पडते.

पण जर का बी १२ जीवनसत्व आपल्या शरीरात कमी असेल तर आपल्याला अनेक त्रास होऊ शकतात या पासून आपल्या वाचण्यासाठी सोपा उपाय आपल्याला करायचा आहे. जे दोन पदार्थ पाहणार आहोत ते सहज रित्या आपल्याल आपल्या किचन मध्ये मिळून जातात. याचा उपयोग कसा करायचा याबद्दल आपण माहिती जाऊन घेणार आहोत.

B12 चे प्रमाण वारंवार कमी होत गेले तर आपल्याला शरीरातील लाल रक्त पेशी कमी होण्यास सुरवात होते. तसेच HB कमी होण्यास सुरवात होते. त्याच बरोबर आपल्या शिरातील नर्व्हस सिस्टीम मंदावते त्यामुळे आपल्या अनेक हालचाली कमी होतात. यासारखे अनेक आजार आपल्याला होऊ शकतात. जर का आपण आठवड्यातून दोन दिवस हे दोन पदार्थ टाकून चपाती तयार केल्यास त्याचा लाभ नक्की आपल्या होते.

जे दोन पदार्थ आपल्या मिक्स करायचे आहे. त्याचे प्रमाण ठरलेले आहे. त्याच प्रमाणात तुम्हला हे दोन पदार्थ पोळ्या तयार करताना टाकायचे आहेत. जर का तुम्ही दोन चपाती करणार असाल तर त्यसाठी लागणारे गव्हाचे पीठ घ्याचे आहे. त्यात दोन चमचे दही टाकायचे आहे. आणि थोडे मीठ त्यात टाकायचे आहे. त्यात योग्य पाणी टाकून ती कणिक मळून घ्याची आहे.

कणिक चांगल्या प्रकारे मळून घेतल्या नंतर दहा मिनटं झाकून ठेवायची आहे. त्यानतंर त्याच्या पोळ्या तयार करायच्या आहेत. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेस करायचा आहे. यामुळे तुमच्या शरीरातील B12 चे प्रमाण चांगले राहू शकते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.