अमृता सुभाष आहे तिच्या आई चे नाव जोती सुभाष आहे
मनोरंजन

या मराठी अभिनेत्रीची आई सुद्धा आहे एक प्रसिध्द कलाकार.

आजच्या या सोशल मीडिया मध्ये बरेच अभनेते आपल्या नवीन फोटो कधी जुनी फोटो टाकत असतात. त्यामुळे त्यांच्या आठवणी उजाळा मिळतो. तसेच मध्यन्तरी काही अभिनेत्याने त्याचे जूने फोटो सोशल मीडिया टाकून आपल्या जुन्या आठवी ताज्या केल्या. आपण ज्या अभिनेत्री बदल माहिती घेणार आहोत ती अभिनेत्री हिंदी आणि मराठी चित्रपटात सुद्धा खुप प्रसिद्ध आहे.

त्याच बरोबर तिची आई सुद्धा तितकीच फेमस असून त्या सध्या बऱ्याच मालिकेत काम करत असून चित्रपटात सुद्धा काम करतात. काही दिवसा पूर्वी या अभिनेत्रीने आपल्या आई सोबतचा बालपणीचा फोटो शेयर केला होत तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर. ती उत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष आहे तिच्या आई चे नाव जोती सुभाष आहे. या दोघी खुप चागल्या अभिनेत्री असून त्याचा खुप वेळेस परितोषके मिळाली आहे.
Amrita is Subhash

जोती सुभाष यांच्या मालीकेतील भूमिका खुप चर्चेत असतात. तसेच त्यांच्या चित्रपटातील सासूच्या भूमिकेबद्दल सुद्धा त्यानां प्रक्षकडून प्रशंसा होत असते. देऊळ आणि मसाला या चित्रपटात केलेल्या भूमिकेबद्दल सुद्धा प्रेक्षकांनी त्यांची खुप स्तुती केली होती. तसेच अमृता सुभाष हिचे सुद्धा खुप चागल्या भूमिका केल्या आहते त्या बदल तिला बरेच परितोषके मिळाली आहेत.
Amrita is Subhash

अमृता सुभाष ने स्कुल ऑफ ड्रॅमा मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिच्या विविध चित्रपटातील भूमिके बदल प्रेक्षकांनी तिची प्रशंसा केली होती. आताच तिचा येऊन गेलेला चित्रपट खुप प्रसिद्ध झाला होतात. त्याचे नाव गल्ली बॉय होते त्यात तिला उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. अमृता सुभाष हि अभिनेत्री फक्त चित्रपट करत नसून ती नाटकात असतेच टीव्ही मालिकेत व वेब वबसिरीज मध्ये सुद्धा चागल्या चागल्या भूमिका करत आहे. तिचे पती हे सुद्धा एक उकृष्ट अभिनेते आहेत. अमृता नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर सारखे फोटो टाकाउन तिच्या बदल माहित देत असते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक आणि फॉलो करा धन्यवाद.