नवरात्री घटस्थापना २०२२:
धार्मिक

नवरात्री घटस्थापना २०२२: ह्या वेळेत करा घटस्थापना घरात साक्षात लक्ष्मी येऊन दर्शन देईल.

येत्या काही दिवसात नवरात्र सुरू होत आहे. याचा पहिला दिवस म्हणजे घनस्थापना. यादिवशी जवळ पस प्रत्येकाच्या घरी घट बसवले जातात. देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते. आज आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घेणार आहोत. पण काही घट का बसवले जातात याबद्दल सुद्धा जास्त माहिती नसेल म्हणून त्या बद्दल माहिती जाणून घेऊ.

घट का बसवले जातात. घट हे मांगल्याचे प्रतीक आहे. घट बसवल्यावर त्यात सर्व देवी देवता तसेच सर्व नक्षत्र वास करतात. ज्या ठिकाणी घट स्थापन केले जातात त्या ठिकाणी मागल्या निर्माण होते. घेत घरात बसवल्यामुळे सर्व देवी देवता घरात येतात यामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होते. यामुळे घरात नक्की घट स्थपन करावे. या दिवशी कधी घरात घट स्थापन करावे त्याचा शुभ मुहूर्त कधी आहे याबद्दल माहिती जाऊन घेऊ.

हिंदू धर्म शस्त्र अनुसार सोमवारी ब्रम्ह मुहूर्ता पासून म्हणजे सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत घटाची स्थापना करायची आहे. त्या सकाळी ६. ११ वाजून ते सकाळी ७. ५१ मिंटापर्यंत सर्वात चांगला मुहूर्त आहे . जर का तुम्हला काही कारणा मुळे या मूहूर्तावरघटस्थापना करता येत नसेल तर त्यानतंर सुद्धा अजून एक मूहूर्त आहे.

दुसरा मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त हा सकाळी सुरु होऊन दुपारी समाप्त होतो. हा मुहूर्त सकाळी ११. ४९ मिनिटांनी सुरू होऊन दुपारी १२. ३७ मिनिटांनी समाप्त होतो. या मूहूर्तावर घट स्थापना करू शकतात. तसे पहिले तर सकाळी ब्रम्ह मूहूर्तावर सुरू होणारा शुभमूहुर्त ते दुपारी दोन वाजेवपर्यंत आहे त्यामुळे या वेळेत तुम्ही घट बसवले ती चालते.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.