२३ डिसेंबर या अमावसेला घरावरून ओवाळून हे टाका, घरातील संकटे दूर होतील.
धार्मिक

२३ डिसेंबर या अमावसेला घरावरून ओवाळून हे टाका, घरातील संकटे दूर होतील….

मित्रानो हि वर्षाची शेवटची अमावस्या आहे.हि अमावस्या मार्गशीष महिन्याच्या २२ आणि २३ डिसेम्बर ला आहे. हि अमावस्या २२ डिसेम्बर ला संध्याकाळी लागते आणि २३ डिसेंबर ला संपते. हि अमावस्या म्हणजे मार्गशीष महिन्यातील शेवटचा दिवस येतो तो म्हणजे अमावस्या होय.

मित्रानो या अमावसेला तुम्ही तुमच्या घरावरून ह्या वस्तू ओवाळून टाका त्यामुळे तुमच्या घरातील संकटे दूर होण्यास मदत होईल. तर मित्रानो आपण खालील प्रमाणे बघुयात कि कोणकोणत्या वस्तू घरावर उतरून टाकायच्या आणि कश्या पद्धतीने उतरवायचा याची माहिती आपण घेऊयात.

मित्रानो तुम्ही एक नारळ घ्या आणि त्या नारळावर स्वस्तिक काढा आणि तो नारळ तुमच्या संपूर्ण घरात फिरून किंवा ओवाळून घ्या नंतर तो नारळ तुमच्या मुख्य दरवाजावर सात वेळा वरून खाली असा फिरून घेयचा आहे आणि तो नारळ बाहेर फेकून द्या.तुम्हाला जर बाहेर फेकण्यासाठी जागा नसेल तर तुमच्या कचराकुंडीत टाका, त्यासाठी कचराकुंडी आधीच घराच्या बाहेर आणून ठेवा आणि मग तो नारळ त्यात टाका आणि पाय धुवून आत या.

हा उपाय केल्यास तुमच्या घरावरचे सगळी संकटे दूर होण्यास मदत होईल आणि तुमच्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यास मदत होईल. तर मित्रानो हा उपाय तुम्ही नक्की करू बघा तुम्हाला फरक जाणवेल.हा उपाय करताना तुम्हाला ” श्री स्वामी समर्थ ” किंवा “श्री गुरुदेव दत्त ” किंवा “दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर “हा जप करायचा आहे आणि नारळ हा लांब फेकून द्यायचा हाये तो घरात आणायचा नाही हे लक्षात असू द्या .

मित्रानो दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे दही भाताचा हा उपाय करायला आपल्याला भात त्यावर थोडं दही आणि त्यावर एक लिंबाची फोड ठेवायची आहे आणि त्यावर थोडी मोहरी ठेवायची आहे . हा दही भट घेऊन तुम्ही तुमच्या घराला प्रदक्षणा घालत चार बाजूला थोडा थोडा भट टाकायचा आहे जर तुमच्या घराला प्रदक्षणा घालता येत नसेल तर तुम्ही तो दही भात तुमच्या घराला ओवाळून पक्षांना टाकायचा आहे आणि तो दहीभात घरी घेऊन जायचा नाही आणि हातपाय धुवूनच घरात यायचं आहे, दहीभात ठेऊन येताना मागे वळून बघायचं नाही.

मित्रानो हे उपाय तुम्ही या अमायसेला नक्की करून बघा , तुमच्या घरातील संपूर्ण वर्षभराची जिकही निगेटिव्हिटी निघून जाईल आणि तुमच्या घरात नवीन वर्षात पॉसिटीव्हिटी निर्माण होईल. हे उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या घरावरही संकटे देखील दूर होण्यास मदत होईल.मित्रानो तुम्हाला हे उपाय कसे वाटले, यासाठी आम्हाला लाईक आणि कंमेन्ट करून नक्की सांगा .

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.