धार्मिक

२६ जानेवारी गुरुवार वसंत पंचमी ह्या दिवशी फक्त इथे ठेवा मूठभर तांदूळ, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे, जरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचीमीला आपण वसंत पंचमी साजरी करतो. ह्या दिवशीच श्री पंचमीसुद्धा देखील असते. श्री म्हणजे माता लक्ष्मी, ह्यावर्षी २०२३ सालात गुरुवारी २६ जानेवारीच्या दिवशी वसंत पंचमी आलेली आहे.

ह्या वसंत पंचमीला आपण दोन उपाय करता, पहिला म्हणजे आपल्या घरात ज्या मुल आहेत ज्यांना नोकरी लागलेली नाही अश्या ज्या शाळेत किंवा कॉलेज मध्ये जातात अश्या मुलांची बुद्धी प्रबळ बनावी म्हणजे ज्यांना अभ्यासात यश मिळावे म्हणून ह्या वसंत पंचमीस आपण देवी सरस्वस्तीची पूजा आपण अवश्य करा.

अगदी साधी सोपी पूजा आपण नक्की करा, ह्या पूजेच्या वेळी आपण एक मंत्र सांगत आहोत तो मंत्र आपण बोलायचा आहे तो मंत्र आहे ऐं हा देवी सरस्वस्तीचा बीजमंत्र आहे. हा बीजमंत्र ह्याचा आपल्या मुलांना जास्तीत जास्त वेळ ह्याचा जप करण्यास सांगा तुमच्या मुलांची बुद्धी प्रग्लब बनेल. ते जे काही वाचतील जे काही अभ्यास करतील ते त्यांच्या लगेच लक्षात येईल.

मित्रांनो दुसरी गोष्ट श्री पंचमी हा माता लक्ष्मीचा देखील दिवस आहे. मित्रांनो असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी पैसे येत नाहीत, जे लोक घाम गाळतात अगदी खूप कष्ट करतात तरी त्यांच्या घरी पैसा येत नाही, अश्या वेळी जर घरात पैसे येत नसेल आणि आलेला पैसा जर टिकून राहत नसेलघरात गरिबीचं आहे थोडक्यात घरात लक्ष्मी टिकून राहत नाहीए घरात मुळातच लक्ष्मी खूप चंचल आहे ती एका जागी कधीच टिकून राहत नाही. म्हणून लक्ष्मीला सातत्याने प्रसन्न ठेवणे, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

वसंत पंचमीचा हा दिवस लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप उपयुक्त आहे. ह्या दिवशी आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा अवश्य करा त्यानंतर आपल्या घरात जर श्री यंत्र असेल तर आपण ह्या दिवशी आपण ह्या श्री यंत्राची पूजा अवश्य करा.

मित्रांनो आपण आज एक उपाय करणार आहोत त्या उपायासाठी आपल्याला थोडेसे मूठभर तांदूळ घेईचे आहेत. हे तांदूळ हे अखंड असावेत. ह्या तांदळात आपण कोरडे कुंकू मिक्स अकरायचेअ आहे व लाल तांदूळ करून घेईचे आहेत. वसंत पंचमीच्या दिवशी आपण हा उपाय करू शकता ह्या दिवशी हा उपाय आपण सकाळी किंवा संध्याकाळी आपण करू शकता.

पूजा करताना माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर आपण तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपण अगरबत्ती लावावी व त्यानंतर आपण जे तांदूळ आपण लाल करून घेतले आहेत कुंकवाने ते तांदूळ आपण आपलीकडे श्री यंत्र असेल तर त्या श्री यंत्रावर आपण हे तांदूळ अर्पण करायचे आहेत.

नाहीतर आपण हे तांदूळ चिमटीमध्ये घेऊन आपण ते मातेच्या प्रतिमेसमोर तिच्या पायाशी आपण हे अर्पण करायचे आहेत. हे अर्पण करत असताना आपण श्रीम ह्या मंत्राचा उच्चार करायचा आहे.
श्रीम हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे, अश्या प्रकारे आपण जे मूठभर तांदूळ घेतले आहेत ते तांदूळ आपण माता लक्ष्मीला आपण अर्पण करायचे आहेत.

हे तांदूळ आपण १०८ वेळा समर्पित केले जाणे अपेक्षित आहे. हे मंत्र देखील १०८ वेळा बोलला गेला पाहिजे, ज्यांच्या घरात खूप जास्त पैस्यांच्या समस्या असतील त्यांनी १००८ वेळा हे करायचे आहे. मित्रांनो हा उपाय सुरु करण्याआधीच आपल्या ज्या काही पैस्यांच्या संबंधी अडचणी असतील त्या अडचणी आपण मागायला विसरू नका.

जे काही मागणे असेल तर मागणे आपण पूजा करून झाल्यानंतर देखील बोलायचे आहे प्रार्थना करायचीय आहे व त्यानंतर आपण गोडाचा नैवैद्य आपण दाखवावा. मातेला ह्या दिवशी लाला रंगाचे एखादे फुल नक्की अर्पण करा गुलाबाचे फुल आपण नक्की अर्पण करावे. मित्रांनो वसंत पंचीमीच्या दिवशी केलेली हि मातेची पूजा कधीही विफल होत नाही, ह्या पूजेचे फळ हे आपल्या नक्कीच मिळतेच.

दुसऱ्या दिवशी आपण अर्पण केलेले तांदूळ आपण वाहत्या पाण्यात तसेच एखाद्या स्वच्छ झाडाच्या खाली टाकून द्यावेत किंवा अगदी कोणत्याही पशुपक्ष्याला हे खाऊ ठेवावेत. अश्या प्रक्रारे मित्रांनो आपण आजचा उपाय करू शकता. ह्या तांदळातील थोडे तांदूळ आपण आपल्या तिजोरीत नक्की ठेवा. हे आपण लाल रंगाच्या कपड्यात पोटली करून ठेवू शकता. जिथे हे तांदूळ असतात त्या ठिकणी पैसा खेचला जातो.