धार्मिक

इच्छा ताबडतोब पूर्ण होण्यासाठी सोमवारी थोडेसे मोहरीचे तेल गुपचूप लावा येथे.

आपण ज्यावेळेस अनेक कमी हाती घेतो. त्यामध्ये अनेकअडचणी येत असतात. अशा वेळी आपण आपल्या शनीची साडेसाती चालू आहे असे वाटते. कारण कोणतेही कामात अपयश येत राहते. विशेष करून आपल्या जवळचे लोक आपल्या सोबत चांगल्या प्रकारे वागत नाही. आपण कोणाला उधार दिलेले पैसे सुद्धा बुडण्याची शक्यता असते. घरातील शांतता रहात नाही.

या सर्व गोष्टी आपल्यावर शनीची अंतर्दशा चालू असण्याची शक्यता असते. अशा वेळी आपल्या समोर दोन पर्याय आहेत. एक शनीची उपासना करायची आणि भगवान महादेवाला शरण जाणे त्याची उपासना आणि आराधना करणे. त्याच सोबत हनुमानाची पूजा सुद्धा केल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळतो. आज आपण सोमवारी जी उपासना किंवा उपाय जो केला जातो त्याबद्दल महिती जाणून घेणार आहोत.

आपल्या पाठीमागे कीतीही शनीची वाईट कृपा आपल्यावर असेल ती नक्की या उपाया मुळे कमी होणार आहे. आपण ज्या उपाया बद्दल माहिती जाणून घेणार आहोत तो खुप प्रभावशील आहे. यामुळे नक्कीच आपल्या पाठीमागे जो काही वाईट गोष्टींचा प्रभाव चालू तो कमी होईल. जो काही आपल्याला त्रास होत आहे तो नक्कीच कमी होणार आहे.

आजचा उपाय हा फक्त सोमवारी करायचा आहे, तो सकाळी किंवा संघ्याकाळी केला तरी चालेल. या साठी आपल्या मोहरीचे तेल घ्याचे आहे. आणि दोन मातीचे भांडे (दोन मातीचे दिवे घेतले तरी चालते). एका दिव्यात तेल घ्याचे आहे. आणि दुसऱ्या दिव्याने झाकून ठेवायचे आहे. त्यानतंर आपल्या घराजवळील शिव मंदिरात जायचे आहे. आणि शिवलिंगा समोर जाऊन बसायचे आहे.

हात जोडून शनिदेवाचा मंत्र ” ॐ शं शनैश्चराय नमः ” हा मंत्र कमीत कमी ऐकविसा वेळा हा मंत्र बोलायचा आहे. त्या नंतर महादेवाचा “ओम नमः शिवाय ” हा मंत्र बोलायचा आहे. तो सुद्धा कमी कमी ऐकविसा वेळा बोलायचा आहे. हे दोन्ही मंत्र जास्तीत जास्त वेळा मंत्र बोलण्यास चालेल. त्याच सोबर तेलाचा जो दिवा आहे तो आपल्या हातात राहील याची काळजी घ्या.

त्यानंतर मंत्र पूर्ण झल्यावर शिवलिंगाजवळ येऊन आपल्या उजव्या हाताच्या अनामिक बोटानी तेलाचा एक ठिपका शिवलिंगाला टिळा म्हणून लावायचा आहे. त्यानंतर देवाला हात जोडून आपल्या मनातील इच्छा बोलून दखवायची आहे. आणि कोणाला सुद्धा नबोलता आपल्या घरी याचे आहे आणि आपल्या देवघरात जाऊन देवाचे दर्शन घ्याचे आहे. हा प्रभाव शील उपाय नक्कीच तुम्ही करून पहा.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.