कोजागिरी पौर्णिमा दिवशी
धार्मिक

कोजागिरी पौर्णिमा दिवशी चुकून हि एक वस्तू कोणलाही दान करून नका. लक्ष्मी घर सोडून जाईल.

कोजागिरी पोर्णिमा आपण काही दिवसात साजरी करणार आहोत. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा तितक्याच आनंदने आणि उत्साहाने कोजागिरी पोर्णिमा करावी. अश्विन महिण्यात पौर्णिमा तिथीस कोजागिरी साजरी करत असतो. या पौर्णिमेस शरद पौर्णिमा असे सुद्धा बोले जाते. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलवार विचरण करत असतात. आणि प्रत्येक घरात जून पहात असतात कोण कोण कोजागिरी पौणिमा साजरी करत आहे. म्हणजे कोण कोण जगे आहेत.

कोजागिरी पौर्णिमाचे अर्थ असा आहे कि कोण कोण जगत आहे. आणि आपल्या कुलदैवताचे किंवा आपली ज्या देवतां वर श्रद्धा आहे. त्या दिवशी त्यांचे नमःस्मरण करत राहतात. अशा घरवर देवी मातेचा आशीर्वाद लाभतो. काही लोक फक्त जगरण करतात त्या जगरणाला अध्यात्मिक गोष्टीची जोड मिळाली तर त्याच लाभ खुप चागला होतो.

कोजागिरी पौर्णिमा च्या दिवशी जे चंद्र किरणे बाहेर पडतात त्याचा आनंद नक्की घ्या. असे ही बोले जाते ज्या लोकांना दुर्ष्टी दोष असतो. त्या रात्री सुई मध्ये दोरा ओवण्याचे काम अवश्य करावे पण हि क्रिया चंद्र प्रकाशात करायची असते. किंवा एकटक काही मिनिटे चंद्राकडे पहात रावे त्यामुळे सुद्धा डोळ्याची दुर्ष्टी चागली होते. या दिवशी आपण सर्व जण मसाला दूध तयार करतो आणि काही वेळ हे चंद्राच्या किरणांमध्ये हे ठेऊन त्याचे प्रतिबिंब पाहून त्याचे सेवन आपण करतो.

आपण अशा काही वस्तू पाहणार आहोत ज्या कोजागिरी पौर्णिमा च्या दिवशी आपण या वस्तू कोणाला दन किंवा अशाच देऊ नये. जरी तो व्यक्ती आपल्या खुप जवळचा असेल किंवा आपली घरी कोणी एखादा गरीब व्यक्ती काही मागण्यास आला तरी सुद्धा त्याला हि एक वस्तू चुकून सुद्धा देऊ नका. हा दिवस माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्याचा दिवस आहे.

या दिवशी माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात जाऊन पहात असते कोणी कोणी आगमनाची तयारी केली आहे. कोणतं कोण व्यक्ती आनंदाने देवदेवतांचे नामस्मरण करत आहे. आपण अशी कोणती वस्तू आहे ती आपण कोणाला दिली नाही पाहिजे ती म्हणजे धन, पैसा होय. कोणताही व्यक्ती असतो तोआपल्या खुप जवळचा आहे तरी सुद्धा त्याला पेशाचे दान करू नका किंवा त्याला उधार देऊ नका. इतर कोणत्याही वस्तू द्या पण पैसा दान करू नका. आपल्या व्यवहारासाठी पैसा द्यवा लागत असेल तर तो चालतो. पण उधार कि दान नका करू.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.