धार्मिक

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची नक्की करा ही १ सेवा, सर्व काही मनासारखे होईल..

मित्रानो गणपती बाप्पा ला विघ्नहर्ता असे देखील म्हणतात . कारण गणपती बाप्पा आपल्याला येणारे सगळे अडथळे दूर करतात.तसेच गणपती बाप्पा हे बुध्दीचे चे देवता देखील मानले जातात. त्यामुळे गणपती बाप्पाचे गणेशभक्त हे सगळ्या जगात आहेत. गणपती बाप्पा ला मोदक खूप आवडतात. त्यामुळे आपण संकष्टी चतुर्थीला मोदक हे आवर्जून करतो.

मित्रानो तुम्हाला जर काही अडचणी येत असतील, मुलं तुमची अभ्यास करत नसतील, तुमचे जर लग्न जमत असेल,तुम्हाला काही आर्थिक अडचणी येत असतील,मुलं होत नाहीत आणि मानसिक त्रास होत असेल तर तुम्ही दर महिन्यात येणाऱ्या चतुर्थीपासून कोणत्याही चतुर्थी पासून  किंवा येणाऱ्या मंगळवार पासून हे व्रत करतायला सुरुवात कराकरायला सुरुवात करा, असे केल्यास गणपती बाप्पा नक्कीच तुमची संकटे दूर करतील.

मित्रानो जर चतुर्थी पासून चतुर्थीपासून नाही करायला जमाल तर एका मंगळवार पासून गणपतीची पूजा आणि सेवा करायला सुरुवात करा तुमची संकटे दूर होयला मदत मिळेल.मित्रानो तर सुरुवातीला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना लाल फुल, सुपारी, नारळ, वस्त्र , दुर्वांची जुडी, गुळखोबर हे सगळं हे साहित्य घेऊन मंदिरात जावा आणि गणपती बाप्पाला हे साहित्य अर्पण करा आणि गणपती बाप्पाला सांगा कि मी हे व्रत करत आहे आणि माझी सगळी संकट दूर करावीत अशी प्रार्थना करा.

मित्रानो नंतर घरी येऊन गणपती बापाची पूजा करा आणि दिवा लावून ह्या मंत्राचा जप १२१ वेळा करावा, “मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ” ह्या मंत्राचा जप मंगळवार पासून किंवा किंवा येणाऱ्या संकष्टी चतुर्थीपासून आपण सुरुवात करायची आहे आणि दररोज न चुकता हा जप हे तुम्ही १२० दिवस करायचा आहे.तसेच महिलांनी त्याच्या मासिक धर्माच्या काळात किंवा घरात जर सुतक असेल तर हा जप करू नये आणि पूजा देवल करू नये .

मित्रानो हि सेवा तुम्ही न चुकता १२० दिवस करायांची आहे.ह्या व्रताला सुरुवात केल्यापासूनच तुम्हाला तुमच्या घरात फरक दिसून येईल. तसेच तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल, तसेच तुमची सगळी संकटे गणपतीबाप्पा पूर्ण करतील. तुम्ही या मंत्रासोबतच “गणपती अथर्वशीर्ष ,गणपती स्त्रोत आणि ओम गं गणपतये नमः “हा महामंत्रा चा जप करा.

तुमच्या वर गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या सगळ्या इच्या पूर्ण करतील आणि तुमची सगळी संकटे दूर होण्यास मदत मिळेल, तर मित्रांना तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव हा तुमच्या मित्रांना नक्की सांगा आणि तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर “ओम गं गणपतये नमः ” असे लिहून तुम्ही कंमेंट करा.