शेवटचा चौथा सोमवार च्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अपूर्ण करताना या दोन वस्तू लावून अपूर्ण करा.
धार्मिक

शेवटचा चौथा सोमवार या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या दोन वस्तू लावून अर्पण करा.

सर्वात पवित्र श्रावण महिना समाप्त होत आला आहे. येत्या सोमवारी येणार चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे. सर्व भक्तांना हा महिना सुखाचा आणि आनंदाचा गेला असेल किंवा जात असेल. या श्रावण महिन्यात सर्वानी उपासना आणि पूजा केली असेल आणि उरलेल्या दिवसात तुम्ही उपासना करणार असाल. हा महिना महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. आणि या महिन्यात सर्व भक्त त्याची उपासना करून त्यांना प्रसन्न करून घेतात.

तीन श्रावण सोमवार झाले आहे. ज्यांनी या तिन्ही सोमवारी कोणतीही उपासना केली नसेल किंवा संपूर्ण महिण्यात जर उपासना किंवा पूजा करता अली नसेल तर तुम्ही शेवटच्या सोमवारी खाली संगीतलेली प्रभावशाली उपाय करू शकतात. काही भक्तना मनात इच्छा असताना पूजा किंवा उपासना करता अली नसेल तर हा उपाय नक्की त्यांनी करावा यांचे फळ सुद्धा खुप लवकर त्यानं मिळूशकते.

या उपयामुळे घरात सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण तयार होईल शिवाय तुम्हला येणाऱ्या अनेक अडचणी सुद्धा कमी होतील. हा उपाय करण्यसाठी आपल्याला बेलपत्र लागणार आहेत. तसेच या उपाय करताना काही नियमनाचे पालन करावे लागणार आहेत. चलातर जाणून घेऊ हा उपाय कसा आणि कधी करायचा ते.

या उपयासाठी सकाळी लवकर उठून आपले सर्व नित्य कामे पूर्ण झाल्यावर देवपूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या घराजवळील महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती दूध , तूप , आणि दही असे अर्पण करायचे आहे. त्यानतंर जल अभिषेक करायचा आहे. त्यानतंर पांढऱ्या फुलाची एक माळ किंवा नुसते फुले सुद्धा अपूर्ण केली तरी चालतात. त्यानतंर एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे.

या सर्व गोष्टी झाल्यावर बेलपत्र अर्पण करायचे आहे. बेलपत्र अपूर्ण करताना दोन वस्तू लावायला विसरू नका. पहिली वस्तू आहे चंदन आणि मध. ज्या वेळी तुम्ही बेलपत्र अर्पण करणार आहेत त्यावेळेस त्या बेलपत्राला एक बोट चंदन आणि मध लावायचे आहे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हला करायचा आहे. कमी कमी पाच बेलपत्र अशा पद्धतीने अपूर्ण करा. जास्ती जास्त एकशे आठ अपूर्ण करावी.

हे पण वाचा :- वास्तुशास्त्रा नुसार कपाट कोणत्या दिशेला ठेवणे शुभ आणि कोणत्या दिशेला अशुभ हे जाणून घेऊ.

हा उपाय खुप प्रभावी असून आपल्या मनातील इच्छा भगवान महादेव नक्की पुनः करतात. फक्त या उपाय करताना आपल्या मनात कोणतीही शंका घेऊन हा उपाय करू नका. मन एकाग्रता करून आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन हा उपाय करावा. हा उपाय झाल्यावर भगवान मदेवाच्या समोर बसून आपल्या मनातील इच्छा बोलून दखवायची आहे. भोलेनाथ नक्कीच ती इच्छा पूर्ण करतील.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.