ही एक वस्तू श्रावण महिना संपण्यापूर्वी घरी घेऊन या.
धार्मिक

ही एक वस्तू श्रावण महिना संपण्यापूर्वी घरी घेऊन या.

नमस्कार मित्रांनो सध्या हिंदू धर्मस्त्रानुसार सध्या सर्वात पवित्र श्रावण महिना सुरु झाला आहे. विशेष करून महिन्यात भगवान महादेवाची पूजा आणि उपासना केली जाते. काही जण याच महिन्यात विविध धार्मिक कार्य सुद्धा करतात. त्याच बरोबर याच महिण्यात वर्षभरात न होणारे उपास याच महिन्यात केले जातात. या महिन्यातील सोमवारी सर्वात जास्त महत्व दिले जाते.

श्रावण महिना हा महादेवाला समर्पित असल्यामुळे. या महिन्यात महादेवाला आवडणाऱ्या सर्व वस्तू पैकी एखादी वस्तू जरी आपण घरी घेऊन आलो तरी त्याचा लाभ आपल्या गरातील इतर व्यक्तीला सुद्धा होतच तसेच घरात शांती आणि सुख समृद्धी येतेच शिवाय आपल्या विविध मार्गाने आपल्या घरात मतात लक्ष्मीचे आगमन होत जाते. तसेच अनेक कामे पूर्ण होण्यसाठी लागणारी ऊर्जा आपल्याला मिळत राहते.

प्रत्येक माणसाच्या जीवनात कष्ट असतात. पण त्यातून योग्य मार्ग दखवण्याचे काम भगवान महादेव करतात. आपण ज्या वस्तू पहाणार आहोत त्या पैकी एक वस्तू जरी तुम्ही घरी आला तरी चालेल. यामुळे घरातील कटकटी संपतात, घरात असलेले दोष कमी होतात. तसेच उद्योग व्यवसाय यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात. प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्या सोमर येतात रहातात.

कोणत्या वस्तू घरी घेऊन याव्यात याबद्दल माहिती जाणून घेण्याआधी एक गोस्ट लक्षात असूया नॉनव्हेज खाणे पूर्ण पणे टाळा. कारण श्रावण महिना हा पवित्र महिना आहे. तसेच महिन्यात एक तरी महादेवाला अभिषेक करून घ्या. जर शक्य असेल तर रुद्र अभिषेक नक्की करा. कोणत्या वस्तू आपण घरी घेऊन याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..

पहिली वस्तू आहे. भस्म हे तुम्हला माहित असेल. भगवान महादेवाला सर्वात आवडती वस्तू पैकी एक असल्यामुळे नक्की तुम्ही भस्म घेऊन या. हे भस्म घरात असेल आणि रोज तुम्ही तुमच्या कपाळावर लावत असाल तर त्याच लाभ तुम्हला नक्की होणार आहे. जर का तुम्हला शक्य होत असेल तर हे भस्म चांदीच्या वाटीत हे भस्म ठेवा.

दुसरी वस्तू आहे त्रिशुळ. चांदीचा त्रिशुळ तुम्ही आपल्या घरी घेऊन या. त्यानंतर हे त्रिशुळ आपल्या जवळच्या मंदिरात घेऊन जा. त्या त्रिशुळाची पूजा करा आणि ते घरी घेऊन या आणि आपल्या देवघरात ठेऊन द्या. अशी मान्यता आहे त्रिशूल मध्ये ब्रम्हा, विष्णू , महेश या तिन्ही देवांची शक्ती त्यात असे त्रिशूल जर का सिद्ध करून आपण घरी घेऊन आलो तर आपले सर्व अडचणी दूर होतील.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.