धार्मिक

पहाटे ज्या लोकांना सारखी जाग येते त्यानी नक्की एकदा हे वाचावे.

अनेकांना तीन ते पाच या वेळेस जग येते ,याचा नक्की अर्थ काय असतो. हिंदू धर्म शास्त्रामध्ये पहाटेची तीन ते पाच हि वेळ अमृत वेळ मानली जाते , पण अनेक लोकांनी या वेळेबद्द्दल अगदी चुकीची माहिती सांगितलेली आहे . अनेक जणांना असे वाटतं कि पहाटे तीन ते पाच या वेळेत जग येणे किंवा झोप-मोड होणे हे अत्यंत अशुभ मानले जाते व त्याचे दुश परिणाम अत्यंत वाईट आहेत असे मानले जाते ,परंतु हिंदू धर्म शास्त्रात तीन ते पाच या वेळी जग येणे अशुभ मानलेले नाही .
हिंदू धर्म शास्त्रात अस मानतात कि पहाटे तीन ते पाच या वेळेस अनेक भव्य-दिव्य शक्ती या पहाटेच्या वेळी पृथ्वीवर सक्रिय असतात.या दिव्य शक्ती आपल्याला काही ना काही संकेत देत असतात. पण त्याहील काही लोक असे मानतात कि हि एक साधरण होणारी बाब आहे. असे नाही त्यात काहीतरी संकेत लपलेले असतात. तर काही पहाटे सारखी जग येणे म्हणजे अशुभ असते असे हि बोलले जाते.

तर मित्रांनो खरी माहिती काय या बदल आपण जाणून घेऊ. हिंदू धर्म शास्त्रा नुसार पहाटे ३ ते ५ या वेळेस प्रथ्वीवर एक प्रकारची अदभूत शक्ती तयार होत असते. या वेळेला अमृत वेळ असे बोले जाते. या तुन काही संकेत आपल्या मिळत असतात. या काही संकेतातून आपल्याला काही गोष्टीचा अर्थ काढ्याचा असतो.

काही मान्यते नुसार या अल्वकिक शक्ती अशा लोकांनाच जागे करतात ज्यांना आनंद द्याचा असतो. ज्यांची सारखी सारखी झोप पहाटे मोडत असेल तर त्यांच्या जीवनात काहीतरी आनंदाची गोष्ट घडणार आहे; यात कोणतीच शंखा नाही. म्हणून हि वेळ खुप चंगली आहे. या वेळी येणारे संकेत खुप चागले असतात यामुळे आपल्या घरात धन धान्य येणार याचे संकेत आपल्याला देत असतात. त्याच बरोबर जे लोक सकाळी लोकर उठतात त्यांची दिवसाची सुरवात लोकर होते दिवस भरात कोणते काम कधी करायचे याबद्दल वेळ निश्चित करून सुरु करता येते. तसेच लोकर उठल्याने आपली आरोग्य चागले राहते. तसेच मानसिक स्वस्थ चागले होते. अशा वेळी सुरु केलीली कमी पूर्ण होण्यासाठी लागणारी शक्ती आपल्यात येते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.