येथे ठेवा तुरटी चे फक्त काही तुकडे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
घरगुती उपाय

येथे ठेवा तुरटी चे फक्त काही तुकडे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.

आपल्या घरात सामान्यतः तुरटीचाउपयोग हा खराब पाणी शुद्ध करण्यसाठी केला जर असे किंबहुना केला जात आहे. त्याच बऱ्याच वर्षापसून सुद्धा तुरटीचा उपयोग हा धार्मिक कार्यक्रमा मध्ये सुद्धा केला जात आलेला आहे. आणि त्याचा परिणाम सुद्धा खुपचांगल्या प्रमाणत येत असतो. आज आपण असेच काही तुरटीची उपाय आपण जाणून घेणार आहोत. ज्या मुळे तुम्हला येणाऱ्या अनेक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

ज्या व्यक्तीच्या आयुष्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. नोकरी व्यवसायात सतत अपयश येत आहे. लग्न जमण्यात अनेक अडचणी येत आहेत अशांसाठी एक छोटासा तुरटीचा उपाय तुम्ही केल्यास ज्या अडचणी तुम्हला येत आहेत त्या नक्कीच कमी झालेल्या तुम्हला दिसून येणार आहे. तर उपाय असा करण्याचा आहे. एक तुरटीचा तुकडा आपल्या घ्याचा आहे. त्याच सोबत एकक काचेचे भांडणे किंवा डिश घ्याची आहे.

त्यात हा तुटीचा तुकडा ठेवायचा आहे आणि हे काचेचे भांडे किंवा डिश आपल्या घराच्या पूर्व दिशेला ठेवून द्याचे आहे. त्याच सोबत त्यावर कुंकू शिंपडायला विसरू नका. त्यानंतर एक महिण्यानंतर हा तुरटीचा तुकडा घरापासून लांब जाणून एक छोटासा खड्डा करून त्यात ठेऊन द्याचा आहे. त्यानंतर पुन्हा नवीन तुटीचा तुकडा त्या ठिकाणी ठेऊन द्याचा आहे. हा उपाय तुम्ही करून पहा तुम्हला काही महिन्यात या उपायाचे फायदे होताना दिसून येतील. आत्मविश्वास वाढ होताना दिसून येईल शिवाय नोकरी आणि व्यवसायात लाभ दिसून येईल. फक्त नित्य नियमाने हा उपाय करण्याचा आहे.

ज्यांचा व्यवसाय आहे, दुकान आहे. अशा लोकांसाठी एक छोटासा तुटीचा उपाय केल्यास त्याचे लाभ नक्की होताना दिसून येत येतात. हा उपाय कसा करायचा. याबद्दल जाणून घेऊ. एक लिटर पाणी घ्या त्यात एक मध्यम आकाराचा तुटीचा तुकडा घ्या. तो तुकडा त्या पाण्यात टाकून गॅस वर उकळून घ्या. तुरटी विरघळीनंतर ज्या ठिकणी आपला व्यवसाय आहे. किंवा ज्या ठिकाणी दुकान आहे. अशा ठिकाणी या पाण्या पासून संपूर्ण मोकळी असली जागा पुसुन घेताना त्या पाण्यात थोडे पाणी तुरटीची टाका. हा उपाय सतत तीन दिवस करायचा आहे, प्रत्येक महिन्यात.

ज्यांच्या घरात आर्थिक समस्या आहे. घरात आलेला पैसा टिकून रहात नाही. नवीन पैसा येण्याचे मार्ग दिसून येत नाही अशा लोकांसाठी तुटीचा उपाय. एक काचेचे भांडे घ्याचे आहे त्यात दोन तुटीचे तुकडे ठेवायचे आहे आणि हे भांडे आपल्या घरातील उत्तर दिशेला ठेवायचे आहे. कारण उत्तर दिशा हि कुबेराची दिशाम्हणून संबोधली जाते. तसेच प्रत्येकमहिना झाल्यावर यातील तुटीचे तुकडे बदलायचे आहेत. हा उपाय करून पाह काही दिवसात तुम्हला याचे लाभ होतांना दिसून येतील.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.