धार्मिक

एक माचीस श्री गणपती बाप्पा जवळ या दिशेला ठेवा. राहू प्रसन्न होऊन घरात पैसा येईल.

श्री गणपती आपल्या सर्वनाच्या घरी आले आहे. प्रत्येक जण रोज श्रींची सेवा करण्यात मगं झाले आहे. सर्वानी मोठ्या थाट माठात आणि जल्लोषात स्वागतक केले. आपल्या कुंडलीतील राहू चांगला होण्यसाठी एक छोटासा उपाय आपल्याला कराचा आहे. हा उपाय जो करेल त्याला भिविष्यात कधीची आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तर काही लोकांना याची प्रचिती काही दिवसात दिसून येईल.

ज्या लोकांचा राहू प्रचंड चांगला असतो अशा व्यक्तीच्या जिंवत कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही. तो व्यक्ती प्रचंड पैशात खेळतो. ज्या वेळी आपल्या घरात श्री गणपती बाप्पा घरात बसलेला आहे अशा वेळी आपल्या हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर काही दिवसात याची प्रचिती तुम्हला दिसून येते. या साठी आपल्याल एक माचीस लागणार आहे.

माचीला राहू प्रधान मानले गेले आहे. त्यामुळे आपल्याला माचीस घ्याची आहे. या काळात जर का आपल्या राहू चांगला असेल तर आपल्या जवळ पैशाचा ढीग लागल्याशिवाय रहाणार नाही. या उपाय खुप छोटा आहे. लगेच करण्यासारखा आहे. त्यामुळे कुणीही केला तरी चालतो फक्त श्री गणेशाची स्थापना आपल्या घरी झाली पहिजे. या साठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. जसेकी एक पांढरा शुभ्र कागद, निळा पेन , निळ्या रंगाचा दोरा आणि एक माचीस.

हा उपाय सुरु करण्याधी काही नियमाचे पालन आपल्याल करायचे आहे. पांढऱ्या रंगाच्या कागदावर निळ्या शाई च्या पेन ने चार, चार, चार, चार असेच लिहायचे आहे. या ठिकाणी निळा रंग वापरायचा आहे कारण निळा रंग हा राहू शी संबंधित आहे. निळा रंग हा राहूच कारक आहे. त्यामुळे आपल्याला निळा रंग वापरायचा आहे. त्या नंतर तो कागद त्या माचीस बॉक्स मध्ये ठेवायचा आहे.

आणि हि माचीस हि निळ्या रंगाच्या दोऱ्याने गुंडाळून घ्याची आहे. त्यानंतर हि माचीस आपल्या गणपती बाप्पाच्या जवळ ठेवायची आहे. एक लक्षात असुद्या कोठेही हि माचीस ठेवायची नाही. त्या साठी ठराविक जागा आहे, त्याच ठिकाणी ठेवायची आहे. गपणती बाप्पा जवळ ठेवण्याधी त्यावर चंदन अत्तार त्यावर थोडे शिंपडायचे आहे. या दोन्ही वस्तू म्हणजे निळा रंग आणि चंदन उत्तर या दोन्ही वस्तू राहुल खुप प्रिया आहेत.

हि माचीस आपल्या श्री गणपती बाप्पा जवळ ठेवायची आहे. ज्या ठिकाणी मोक्षक म्हणजे उंदीर आहे, त्या ठिकाणी आपल्याला हि माचीस ठेवायची आहे. आणि त्यानंतर चार अगरबत्ती आपल्या लावायची आहे त्यात चंदनाचे अत्तर असेल अशाच लावायच्या आहेत. हा उपाय आपल्या तीन दिवसात करायचे. बुधवार, शनिवार आणि रविवार. जोपर्यंत आपल्या घरात श्री गणपती आहेत तोपर्यंत हा उपाय करायचा आहे.

हि माचीस त्याच ठिकाणी ठेवायची तेच तोपर्यंत श्री गणपती बाप्पा विसर्जन होत नाही तोपर्यंत त्यानंतर हि माचीस आपल्याला जाळायची आहे. ती सुद्धा दक्षिण आणि पाश्चिम यांच्या मधील दिशा म्हणजे नेऋत्य दिशा होय. नेऋत्य दिशेला हि माचीस पूर्ण जाळून टाकायची आहे. यामुळे राहू प्रसन्न होणारच शिवाय जर का बुधवारी हा उपाय केला तर तो बुद्धीचा कारक आहे. जर का तुम्ही शनिवारी हा उपाय केला तर शनी देव प्रसन्न होतो. जर हा तुम्ही रविवारी हा उपाय केला तर सूर्य देव प्रसन्न होतात त्यामुळे समाज्याच्या मानसन्मान मिळतो शिव प्रतिष्ठा सुद्धा वाढते.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.