धार्मिक

शनी अमावस्या घराच्या दक्षिण दिशेला टाका दोन लवंगा सर्व इच्छा पूर्ण होतील.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे, मित्रांनो २१ जानेवारी २०२३ शनिवारचा दिवस आणि ह्या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या जी अमावस्या शनिवारी येते तिला शनैश्चर अमावस्या तसेच शनी अमावस्या असे म्हणतात.

मित्रांनो पौष महिन्यात आलेल्या ह्या तिथीला लिंबाच्या संबधी एक तोटका आपण नक्की करा विशेषकरून आपल्या घरात दरिद्रता आहे. आलेला पैसा वायफळ गोष्टींवरती खर्च होतो. आपल्या घरात सातत्याने वादविवाद होतात, लोक एकमेकांशी भांडतात, घरात प्रेमाचे वातावरण राहिलेले नाही.

मित्रांनो जर तुम्हाला स्वतःचे घर बांधायचे आहे स्वतःचे वाहन घेईचे आहे मात्र ह्या सर्व कामांमध्ये सातत्याने अडथळे येतात कधी कधी तर कामे पूर्ण होता होता थांबतात. अश्या एक ना अनेक समस्या होईच्या राहिल्या असतील तर ह्या अमावस्येच्या रात्री आपण एक लिंबाचा तोटका नक्की करा. मित्रांनो सर्व तिथीमध्ये अमावस्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. कारण अमावस्येच्या रात्री केलेलं उपाय हे शतप्रतिशत फळ देणारे असतात,आणि ते सुद्धा अतिशीघ्र.

मित्रांनो उपाय करण्यासाठी आपण एक लिंबू घ्यावे व त्यानंतर हे लिंबू आपण मधोमध कापावे व त्यानंतर त्यातला संपूर्ण रस काढून टाकावा. आपल्याला फक्त अर्धे लिंबू लागणार आहे. उरलेले अर्धे लिंबू तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता. लिंबामधील संपूर्ण रस काढून झाल्यानंतर हे लिंबू तुम्हाला अर्ध्या वाटीसारखे दिसू लागेल.

तर हि जी वाटी आहे ह्याचा वापर आपण दिवा लावण्यासाठी करणार आहोत ह्यात आपण मोहरीचे तेल टाकणार आहोत. जर तुमच्याकडे मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही अगदी घरातील कोणतेही तेल वापरू शकता फक्त तुम्ही त्या तेलात आपण चिमूटभर मोहरी टाकायला विसरू नका.

हा सर्व उपाय आपण संध्यकाळी सूर्य मावल्यानंतर करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपण दक्षिणेकडील बाजू आपण निवडायची आहे. ह्या दिशेला जाऊन आपण हा दिवा जो आहे आपण लावायचा आहे. त्यानंतर आपण हा दिवा पेटवायचा आहे, सोबत तुम्ही २ साबूत लवंग घेईच्या आहेत. तंत्रशास्त्रात लंगवाना महत्व आहे.

अश्या २ साबूत लवंग आपण आपल्या उजव्या हातात घेऊन आपण आपल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या आपण बोलून देईच्या आहेत. कारण ह्या सर्व अडचणी आहेत त्या सर्व अडचणी आहेत ह्या सर्व अडचणी लवंगाच्या माध्यमातून जळून खाक होऊदेत असे आपण बोलून द्याच आहे. आणि त्यानंतर आपण ह्या दोन्ही लवंगा आपण त्या दिव्यात टाकून द्याच्या आहेत.

हे झाल्यानंतर एक महत्वाची गोष्ट आपण करायची आहे ते म्हणजे आपण हे झाल्यानंतर आपण आपल्या पितरांचे स्मरण आपण करायचे आहे. पित्र हे मोक्ष मिळण्यासाठी वाट पाहत असतात आणि ह्यांच्या आत्म्याला सदगती मिळायची असेल तर आपण चुका करणे आपण टाळायला पाहिजेत. कधी कधी आपल्या हातून काही चुका होत असतात आणि त्यामुळे आपल्या पितरांना त्रास होतो.

मग पितृदोष उद्भवतो, मग आपल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी आपण त्यांचे स्मरण करायचे आहे आणि आपण घडलेल्या चुकांबद्दल आपण क्षमा मागायची आहे व त्यानंतर आपल्याला काय गोष्टी पाहिजे आहेत पैसा गाडी, अश्या गोष्टी आपण सांगायच्या आहेत. अश्या प्रकारे केलेली प्रार्थना पित्र नेहमी स्वीकारतात.

त्यानंतर आपण तिथून उठायचे आहे दिवा जितका वेळ जळेल तितका वेळ जाळून द्यावे हा उपाय तुम्ही अगदी घरात किंवा घराच्या बाहेर केला तरी चालतो. हा उपाय आपण करत असताना आपणास कोणी पहिले तरी चालेल. काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी आपण हा दिवा आपण कोणत्याही झाडाखाली आपण टाकून देईचा आहे.