मनोरंजन

प्राजक्ता माळी हिची “आमचं घर” वाचवण्यासाठी घडपड.

समाज सेवा करणे किंवा समाज सेवा करणाऱ्या संस्था याना मदत करणे हे खुप चागले असते. मराठी कलाकार हे खुप चागल्या प्रकारे काम पण करत असतात. किंबहुना करत आहेत. त्या कलाकाराला समजा साठी असलेली जण लगेच समजून येते. बरेच कलाकार हे विविध माध्यमातून लोकांना किंवा त्यांच्या चाहत्यांना मदती साठी आव्हान करतात. व ते कलाकार तितक्याच आनंदाने ते सुद्धा सहभागी होत असतात.

मराठी कलाकारा मध्ये असते कितीतरी जण आहेत. ते स्वतः समाज सेवा करण्यासाठी त्यानी स्वतःच्या काही सामजिक संस्था स्थपन केल्या आहेत. त्या संस्थेच्या मध्यमतून विविध घकांना ते मदत करत असतात. काही जण आपल्या परीने समाज्या साठी काहीतरी करत असतात. असाच एक प्रकार झाला आहे. मराठी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हे आपल्या सोशल मीडिया वरून चाहत्यांना एक आव्हान केले आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या सोशल मीडिया पेज वरून सर्व चाहत्यांना ठाण्यातील “आपल घर” या सामजिक संस्थाला मदत करण्यासाठी संगत आहे. असा एका व्हिडीओ तिने पोष्ट केला आहे. प्राजक्ता माळी हिने आपल्या परीने काहीतरी हातभार लागावा म्हणून काहीतरी मदत करत असते. आता तिने चाहत्यांना हि मदती साठी आव्हान केले आहे.

“आपल घर” हि जी सामजिक संस्था आहे. ती ठाण्यात काही वर्षा पासुन काम करत आहे. या संस्थेने बऱ्याच मुलींच्या शिक्षणाची जबाबदरी उचली आहे. तसेच विविध घटकाची मूल, मुलींना ते सत्त मदत करत असतात. या संस्थेमाफत विविध गरजू लोकांना, मुलांना, वृद्धांना मदत म्हणून विविध गरजेच्या वस्तू , शाळे साठी मदत, अन्न धन्य इत्यादी पुरवले आहे. ठाण्यातील इतर गरजू लोकांना सुद्धा अडचणीच्या वेळी खुप मदत केली आहे. मुलांच्या शिक्षणा साठी सुद्धा मोलाची मदत संस्थेमार्फत केली जाते.

सध्या हि संस्था आर्थिक अडचणीत सापडली आहे. या संस्थेचे काम अखंड चालू राहण्यासाठी काही तर तुम्ही मदत करा. अशा प्रकारचा एक व्हिडीओ प्राजक्ता माळीने आपल्या सोशल मीडिया वर केला आहे. तिने स्वतः तिच्या परीने होईल तशी मदत केली आहे. तसेच इतर तिचे कलाकार मित्र सुद्धा तिला जमेल तशी मदत करणार आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.