अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची म्हराजनची ओळख म्हणजे श्री दत्ताचे यांचे तिसरे रूप, सोलापूर जिल्यातील अक्कलकोट शहरात स्वामी समर्थ महारांचे मठ आहते इथे या देवाशी त्याचे सर्व भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभरातील श्री स्वामी समर्थनाचे भक्त मठा मध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन त्याची पूजा करतात.
श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी
या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांचे दिवस भर जप करतात तसेच या देवाशी खुप भक्त मठामध्ये भेट देऊन आपले व्रत पूर्ण करतात; तसेच या देवाशी स्वामींचे भक्त पूर्ण दिवस त्याचें पारायण पूर्ण करतात. तर काही भक्त एक दिवस उपवास धरून त्याची आराधना करतात. या शिवाय विविध कार्यक्रम आयोजित केली जाते. तसेच दिवशी मठा मध्ये अन्न दान केले जाते. तर काही ठिकाणी या दिवशी भांडार आयोजित केले जाते.
पौराणिक कथा नुसार, श्री स्वामीजी नी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वाटवृक्ष समाधी मठ येथे आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. स्वामींचे भक्त पूर्ण राज्यत विभागले असून त्या त्या ठिकाणी त्याचे मठ उभारले आहे या दिवशी सर्व भक्त त्या मठा मध्ये जाऊन आशीर्वाद घेतात. साध्य च्या काळात मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे शक्य नसल्यमुळे घरीच आपण आराधना करू शकतो.
स्वामी भक्त विविध व्रत किंवा आराधना करतात. स्वामींचे भक्त श्री स्वामीं समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आणि महाराज यांची पुण्यतिथी हे दोन दिवस मनापसून आराधना व त्याचा जप करता. तुम्ही या दिवशी एक छोटासा उपाय नक्की करून पाह खुप सोपा आहे. या दिवशी तुम्ही एक अखंड दिवा तुम्ही तुमच्या घरात लावून ठेवा. तुमच्या घरात एक स्वामींची पतिमा असलेलं किंवा देवघरात एक दिवस अखंड दिवा प्रजवळीत करून ठेवावा. यामुळे स्वामींची कृपा आपल्यावर नक्कीच होईल. व त्याचे आशीर्वाद आपल्याला लाभतील .
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.