आजच्या या युगात कोणाला चांगले दिसण्यास आवडत नाही. प्रत्यक जण आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी काही ना काही करत असतो. त्या मध्ये कुणाल चागले तर कुणाल वाईट अनुभव येत असतात. तर काही जण कोठेतरी वाचून नाहीतर व्हिडीओ पाहून काही नवीन प्रकार कण्याच्या तयारीत असतात. काही जण घरगुती प्रयत्न करत तर काही बाजारत केमिकल उक्त क्रीम घेऊन त्यापासून प्रयत्न करतात.
बाजारतून आणलेल्या काही केमिकल युक्त क्रीम पेक्षा. तुम्ही घरच्या घरी एक क्रीम तयार करा त्यापसून चागले फायदे मिळू शकतात तसेच त्या पासून कुठलेच दुष्परिणाम होत नाही. पण केमिकल उक्त क्रीम पासून तुम्हाला काही तरी दुष्परीणाम दिसून येतात. जे लोकं वारंवार प्रयत्न करून सुद्धा चेहऱ्यावर सारखे काळे डाग येणे, वय कमी असून सुद्धा चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, अशा वेळी वय जास्त असल्या सारखे वाटत जाणे. चेहऱ्यावरी वाग कमी ना होणे. या वर आपण उपाय बघुयात.

आज आपण घरच्या घरी कशा प्रकारे चेहऱ्यला लावणारी उपयुक्त क्रीम कशी तयार करायची आहे. त्याबद्ल माहीती पाहणार आहोत; त्या पासून तुमच्या चेहऱ्यावर येणारे काळे डाग, सुरकुत्या, वांग या पासून तुम्हला अराम मिळेल तसेच, तुमच्या चेहऱ्यावर लगेच तेज दिसण्यास सुरवात होते. तसेच नेहमी येणारे पीपल्स, सुद्धा कमी होऊन चेहरा सुदर व तेजस्वी दिसेल.
हे जे क्रीम आपण पहाणार आहोत त्या पासून कुठलेच दुष्परिणाम दिसणार नाही तसेच खुप कमी वळते हि पेस्ट तयार करता येते. तसेच यात जास्त कुठलेच घटक ठकण्याची गरज नसून खूप कमी घरकात तयार करू शकतात तसेच याचा फायदा काही दिवसात तुम्हाला दिसून येईल. या साठी आपल्याला एक ते दोन बटाटा लागणार आहे त्या बटाटा चे बारीक खिस करून घ्या त्या पासून आपल्याला बटाटाचा रस तयार करायचा आहे. त्या नंतर हिरवे मूग घेयून त्याचे बारीक पूड तयार करा. घरीच मिक्सर मधून तयार केली तरी चालेल. एक गोष्ट लक्षात ठेवा बटाटा चा रस चार चमचे होईल इतका खिस करार.

या दोनी गोष्टी एका जीव होईपर्यंत म्हणजेच. एकत्र चागल्या प्रकारे मिक्स करा एकत्र करार. त्यानतंर तयार झलेली पेस्ट दहा मिनिट बाजूला ठेऊन द्या. हि पेस्ट तयार करण्यासाठी चार चमचे बटाटाचा रस घेऊन त्यात एक चमचा मुगाची पावडर टाकायची आहे. हि पेस्ट चेहऱ्यला लावण्या आधी आपला चेहरा स्वछ धून घ्या नंतर हि पेस्ट लावून पंधर ते वीस मिनिट नि चेहरा धून घ्या.
हा उपाय आठवड्यातून तीनदा कर. असे दोन महिने केल्यावर तुम्हला याचा फायदा होणार. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या



