नमस्कार मित्रांनो आजच्या आणखी एका ट्विस्टेड प्रश्नांसोबत तुमचे आजच्या लेखात स्वागत आहे. मित्रांनो आपल्याला जेवढी सामान्य ज्ञान व त्याबद्दल जेवढी माहिती मिळेल तेवढी कमीच आहे. ही सामान्य ज्ञानाची मनोरंजक माहिती स्पर्धा परीक्षांमध्ये खूप कामाला येते. मुलाखती दरम्यान तुम्हाला अगदी कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
देशातील बहुतांश होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न नक्कीच विचारले जातात. परीक्षा लेखी असो किंवा तोंडी, सामान्य ज्ञान हे त्या व्यक्तीला माहिती असणे आवश्यकच असते जी परीक्षा देत आहे. चला तर जाणून घेऊयात असेच काही सामान्य ज्ञानवरील प्रश्न.
प्रश्न १: त्सांगपो नदी कोणत्या राज्यातून होत भारतात प्रवेश करते?
उत्तर: हि नदी अरुणाचल प्रदेश.राज्यातून होत भारतात येते.
प्रश्न २: ऋग्वेदात कुटुंब ह्या साठी कोणता शब्द वर्णिला आहे?
उत्तर: कुळ.
प्रश्न ३: चहा पिल्यानंतर आपण पाणी का पिऊ नये?
उत्तर: चहा प्यायल्यानंतर पाणी पिल्याने आपली पचनक्रिया बिघडू शकते तसेच आपल्याला दातांमध्ये पायोरिया होण्याचीही शक्यता असते.
प्रश्न ४: मानवी शरीरातला असा कोणता अवयव आहे जो रक्तातून युरिया फिल्टर करतो?
उत्तर: मूत्रपिंड.
प्रश्न ५: भारतातील सर्वात पहिली बँक कोणती होती?
उत्तर: भारतातील सर्वात पहिली बँक आहे बैंक ऑफ़ कलकत्ता.
प्रश्न ६: अशी ती कोणती गोष्ट आहे जी गरम केला असता गोठते(solid).
उत्तर: ह्यचे उत्तर आहे अंडे.
प्रश्न ७:जिलेबीला इंग्रजीत मध्ये काय म्हणतात?
उत्तर: जिलेबीला इंग्रजीत अनेक नावांनी ओळखले जाते जसे कि फनेल केक(funnel cake), याला गोलाकार गोड(rounded sweet) आणि सिरप भरलेली रिंग(syrup filled ring) देखील म्हणतात.
प्रश्न ८: स्त्रियांची अशी कोणती गोष्ट आहे जी फक्त आणि फक्त रात्रीच दिसते?
उत्तर: ह्याचे उत्तर आहे सावली.
प्रश्न ९: पृथ्वी गोल आहे हे सर्वप्रथम कोणी सांगितले होते?
उत्तर: ह्याचे उत्तर अरस्तू ह्याने.
तर मित्रांनो हे होते काही प्रश्न जे कदाचित तुम्हाला ह्यांची उत्तरे माहित नसावीत, आजचा लेख व त्यातील माहिती तुम्हाला आवडली असेलच तर आजच्या लेखाला आमच्या लाईक करा व जास्तीत जास्त तो शेयर देखील करा जेणेकरून लोकांच्या सामान्य ज्ञानात भर पडेल, धन्यवाद.