घरगुती उपाय

रात्री जेवताना खा हा एक पदार्थ, मरेपर्यंत BP गोळी बंद, केस एवढे वाढतील कि पाहत राहचाल.

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आयुर्वेदानुसार प्रेत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे तीन दोष असतात ह्या दोषांचं संतुलन होणं महत्वाचे असते ह्या तीनपैकी कोणत्याही एका घटक वाढला तर आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात. अश्या ह्या त्रिदोषाचे संतुलन परत येण्यासाठी तसेच बऱ्याच व्यक्तींना वारंवर पित्त होते अश्या सर्वांवर एक उपाय म्हणजे आपण आपल्या लेखामध्ये आज सांगणार आहोत.

अश्या ह्या उपायासाठी एक सर्वात सहज उपलब्ध असलेला पदार्थ आपण घेणार आहे तो म्हणजे आले जे कि सर्वात जास्त आयुर्वेदात वापरले जाणारा पदार्थ आहे. आले हे पाचक, सारक, भूक वाढवणारे आहे. तसेच आल्यामध्ये झिंक, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, बी ३, बी ६, लोह आपल्या मोठ्या प्रमाणात असतात. ह्याचा उपयोग रक्त पातळ करण्यासाठी होतो. आल्याच्या सेवनाने लाळग्रंथी सक्रिय होते. पोटत गॅस होत नाही आतड्याचे हालहाल वाढते. तसेच ह्यामधील फेनॉलिक घटक असल्यामुळे अपचन जळण पित्त अश्यापासून सुटका होते तसेच सर्दी पडसे ह्यसाठी रामबाण उपाय म्हणून आल्याचा वापर होतो. तर आले आपण २० ग्राम घ्याचे आहे. त्यानंतर आपण दुसरा पदार्थ घेणार आहोत ते म्हणजे लसूण. लसणाच्या सेवनाने आपल्या शरीरातील कॅलोस्ट्रॉल चे प्रमाण नियंत्रित राहते ते वाढून देत नाही. तसेच लसणामुळे रक्त पातळ देखील होते. लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडिकल्स च्या प्रभावापासून वाचवतो. तसेच लसणाच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. केस गळणे बंद होते. लसूण आपल्याला साधारणपणे ५० ग्राम लागणार आहे.

ह्यानंतर आपण घेणार आहोत काली मिरी. आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे काळ्या मीरेच्या सेवनाने सर्दी खोकला तर ठीक होतोच पण त्याशिवाय रक्तातील साखर कमी करण्यास देखील मदत होते. म्हणून आपण काली मिरी घेणार आहोत ती काली मिरी आपण २० ग्राम घ्याचा आहे आणि तेही बारीक करून.
त्यानंतर आपण घेणार आहोत गूळ. ह्याच्या सेवनाने आपल्या सर्व पोटाच्या व्याधी ठीक होतात. गुळामुळे लोह प्रमाण वाढते तसेच आपले स्नायू मजबूत होतात. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते त्यामुळे तो आपण घेणार होत १०० ग्राम. त्यानंतर आपण घेणार होत चवीनुसार मीठ, लिंबू व कोथिंबीर हे सर्व आपण आपल्या आजच्या उपायासाठी सामग्री घेणार आहोत.

आपण सर्वप्रथम मिक्सर चे भांडे घेऊन त्यामध्ये आपण त्यात लसूण, अद्रक, काली मिरी, गूळ, मीठ टाकून ते आपण बारीक करून घ्या आपल्याला एक चटणी स्वरूपात मिश्रण भेटेल त्या चटणीला आपण आपल्या दररोजच्या जेवणासोबत खायचे आहे. आणि घेताना त्यावर लिंबू व कोथिंबीर आपण त्यावर टाकायचीआहे .ह्या उपायाने आपले पचनक्रिया खूप चांगली होईल तसेच आपल्याला पित्ताचा त्रास जाणवत नाही. वात, कफ, पित्त नाहीसे होतात.व शरीर आपले नेहमी निरोगी राहते. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.