रोज रात्री झोपताना जेष्ठ गौरी महिमा स्तोत्र नक्की वाचा.
धार्मिक

रोज रात्री झोपताना जेष्ठ गौरी महिमा स्तोत्र नक्की वाचा.

जेष्ठ गौरी महिमा स्तोत्र नक्की वाचावे यामुळे आपल्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडतात. तसेच आपल्या भिष्यात अनेक चांगल्या गोष्टी साठी नवनवीन मार्ग दिसून येतात किंबहुना सापडतात. तसेच गौरी महिमा स्तोत्र वचण्यासाठी असे कोणतेही नियम नाहीत. तसेच जेष्ठ गौरी महिमा स्तोत्र वाचण्याची आपल्या मध्ये एक चौतन्य निर्माण होते. त्याच सोबत आपल्या मध्ये असलेली नकारात्मकता सुद्धा कमी होत जाते.

जेष्ठ गौरी महिमा स्तोत्र

गौरी नंदना तुला नमस्कार असो श्री सरस्वती देवी तू सर्वां विद्या प्रदान करतेस, तुला हि साष्टग नमस्कार असो. गुरु नेहमी आपल्याला मागदर्शन करतात, सतत सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी मार्ग दाखवता. श्री प्रभूंच्या जवळ आपल्याला नेहून ठेवतात. सत्याचा मार्ग दाखवतात त्या गुरुला नमस्कार असो. कुलस्वामिनी आणि ग्रामदेवतेला माझा नमस्कार असो.

गौरी हि संपूर्ण विश्वाची जननी आहे. तिच्या सत्तेने संपुर्ण विश्व् चालू आहे. या विश्वा वरील सर्व शक्ती तिचीच आहे. हे जगतजनीं तुजी लीला वेद सुद्धा जणू शकले नाही . सीता देवीने तुझे पूजन केले आहे तसेच तुझी महिमा सुद्धा वर्णन केले आहे. तू सीतेला आशीर्वाद दिला. शिवाची महाशक्ती म्हणजे पर्वती होय. या पार्वतील गौरीचे वर्णन सर्व साधू आणि संतांनी सुद्धा केले आहे.गौरीची मनापसून पूजन केल्यास सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते असा अनुभ अनेकांचा आहे.

अनुधारा नक्षत्रावर गौरी आणून जेष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन करावे. मूळ नक्षत्रावर तिचे पूजन करावे. जेष्ठा कानिष्ट गौरी या गणपतीच्या बहिणी या भेटावयास येतात आणि दोन दिवस माहेरवासीनी म्हणून रहातात. गौरी पूजन हे परम शक्तीचे पूजन आदी माता शक्तीचे स्मरण सुख शान्ति समृद्धी देईल. नदी काठाचे पाच खडे घ्यावे. ते तबकात ठेऊन त्यावर प्रेमभाव हळदीकुंकू व्हावे. वाजत गाजत आणावे. जी हाती तबक धरते तिचे द्वारी स्वागत होते. रंगवली वरून घरी येते म्हणते गौरीत अली घरात. कलशात सात खडे घ्यावे तेरड्यात रोप गौरी समजावे पाच जणांना महिरवशीत आणावे सर्वां सांगावे लक्ष्मी अली आपल्या घरी. संपूर्ण घरात रांगोळी काढावी, संपूर्ण घरात गौर फिरवावी आणि म्हणावे गौरी अली घरात.

तेरड्यांचा ताटांचा वापर करावा हातपायांचा आकार द्यावा सुंदर मुखवटा तयार करावा सजवावे सम्पूर्ण रूप ते. गौरीस जरीचा शालू नेसवावा अलंकार घालावे, गौरीचा पोषक ठेवावा जवळ ठेवावे रूप तेरड्याची. तेरड्याचे नेते हे गौरीच्या दिराचे तेरड्याची नाते हे गौरीच्या दिराचे आगमन होते तयाचे दोन दिवस असती माहेरचे भक्त जाणती. सर्वजण घेऊन वृक्षाच्या एकवीस फांद्या गुच्छ बांधून गौरी आणाव्या ग्रामदेवळातून हि रीत आदिवासीची.

उंबरठ्याचे माप ओलंडते माझ घरात किंवा देवघरात जाते. अन्यथा गणपती शेजारी असते विविध चाली रीती समाज्यच्या, काही ठिकाणी घागर सजविती गहू, तांदळा त्यावरी घालती त्यावर गौर ठेऊन विविध फुले वाहती. गौरी पुढे रास धन्याची ओतती आव्हान करून नवस फेडती बत्तासे अनारसे समोर ठेवती गौरी पावती नवसाला पिठाचे अनेक दिवे करती सोळा भाज्यांची एकच भाजी करती पुरण पोळ्या नैवेद्य दाखवी मनापसून करती आरती तिचीगौरी ओवाळणे एक व्रत असे पूर्व नक्षत्रात सुवासनी करत असे सौभाग्य अलंकार सुफात घालत असे गौरी भवती ओवाळी त्या शिव गौरीचा महिमा अपरंपार मनापासून जे करती आदर दरिद्र दुःख जाईल दूर सुख समुर्द्धि लाभेल.

गौरी असे मंगल रूप समृद्धी धन धन्याचे महा रूप ऐश्वर्या वैभवाचे महारूप सुख शान्ती देईल सर्वदा. मनोभावे जे करिती पूजा तया समान नाही दुज्या लाभे सुख समाज्या सर्व श्रेष्ठ असे ती जगती गौरी भक्तनाचा सांभाळ करते धनधान्याची समुर्द्धि देते सर्वांचे सर्व भावे रक्षण करते मंगळयाचा सडा शिंपीत गौरी देवीचे जे मनोभावे नाव घेती तया ना शन्कराची कृपा लागिती. शिव गौरी आशीर्वाद देती सर्व सुलभ होई करी सिद्धी गौरी रहाते त्या घरात वैभव रहाते त्या घरात. गौरीचा लाभे वरद हस्त कधी काही कमतरता नसे.

गौरी सुख राशी वाढविते दुःख राशी कमी करते. यश कीर्ती उंचाविते महिमा गाईला वेध शस्त्रांनी. गौरी असे हिमालयाची दुहिता गणेशाची पवित्र माता शिवशन्कराची प्रिय कांता उधारीते आपल्या भक्ता. ओम नमः शिवाय.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.