धार्मिक

श्रावण महिन्यातील उपाय- घरात घेऊन या एक तुरटीचा तुकडा, आर्थिक समस्या संपून जातील.

काही वेळेस ते होते कि आपण सकाळी लवकर उठून आपल्या कामाची सुरवात करतो. पज जस जसा दिवस पुढे जातो तसे आपल्याला काम करण्याची इच्छा कमी होत जाते. कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही. पूर्ण दिवस हा आपण आपल्यातच राहतो. त्यामुळे आपल्या दैनंदीन कामाकडे लक्ष देऊ शकत नाही. परिणामी आपले काम तसेच रहाते आणि समस्यांचे डोंगर वाढत जाते.

अशा वेळी आपण आपली तब्येत ठीक नाही असे म्हूणन ओषध घेतो. तरी सुद्धा त्याचा जास्त प्रमाणत फरक पडत नाही. याचे नेमके कारण आपल्याला समजत नाही . कारण सकाळी जरी चांगले वाटत असेल तरी उर्वरित संपूर्ण दिवस मात्र काम न करण्याच्या मानसिकतेत असतो. त्याचा परिमाण आपल्या सर्वच कामावर होत असतो. अशा गोष्टी जर का तुमच्या सोबत होत असेल तर हे नक्की आहे कि तुमच्या घरात नकारात्मक गोष्टीची संख्या जात आहे.

तुमच्या हातून जर का कोणतेच काम होत नसेल. हातात घेतलेले काम पूर्ण होण्यापेक्षा त्यात आसनसंख्य अडचणी निर्माण होतात. घरात सतत वादविवाद होत होत असल्यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन होत नाही. त्यामुळे घरात आर्थिक समस्यांचे संकट निर्माण होत रहाते. जर का पैसा घरात आला तर तो विविध मार्गाने घरातून निघून जातो. अशा या समस्यांवर श्रावण महिन्यात एक उपाय आपल्याला करायचा आहे. श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो.

या महिनात सुरु केलेल्या कामना गती मिळते. त्यामुळे या महिनात जर का पण एक छोटासा उपाय केला तर त्याचे लाभ अवश्य आपल्या मिळते. आज आपण जो उपाय पहाणार आहोत त्यासाठी आपल्या एक तुरटीचा एक तुकडा लागणार आहे. तुरटी हि सम्पूर्ण नकारात्मक ऊर्जा आपल्यात ओढून घेण्याचे काम करते. त्यामुळे आपण या उपायात तुरटीची काही खडे वापरणार आहोत.

आपल्या घरातील असा एखादा कोपरा असतो ज्या ठिकाणी सतत अंधार असतो कविता त्या कोपऱ्यात आपण जास्त वेळ जात नाही. अशा कोपऱ्यात आपल्या तुरटीची काही खडे एका काचेच्या भाड्यात ठेऊन त्या कोपऱ्यात ठेवायचे आहे. त्याच सोबर आपल्या घरातील सर्वात जास्त नकारात्मकता असेल ठिकाण म्हणजे आपले टॉयलेट आणि बाथरूम याठिकाणी सुदाह एक काचेच्या भाड्यात हे तुरटीची तुकडे ठेऊन हे भांडे त्या ठिकाणी ठेवायचे आहेत.

या उपाय मध्ये एक गोष्ट खुप महत्वाची आहे. एकदा का आपण तुरटीचा तुकडा त्या जागेवर ठेऊन दिल्यास त्याला पुन्हा हात लावायचा नाही. आणि प्रत्येक महिण्यानंतर हे तुरटीची तुकडे बदलायचे आहेत. जुने तुरटीची खडे हे पाण्यात सोडून द्याचे आहे. असे काही महिने केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

घरातील लहान व्यक्ती किंवा मुले रात्री झोपेतून उठून बसत असतील तसेच त्यांची झोप होत नसेल तर अशा वेळी रात्री झोपताना उशी खाली एक पुढी मध्ये तुरटीची बारीक पुढ ठेऊन द्याची आहे. तसेच ज्या घरात सतत नवरा बायको यांच्यात भांडणे होत असतील तर कोट च्या खाली एक पुढी मध्ये तुरटीची बारीक पुढ करून ठेवायची आहे. एक गोष्ट लक्षात तेव्हा प्रत्येक म्हिण्यानंतर हि पुढ बदलायची आहे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.