Remember ‘Annie’ from ‘Sairat’
मनोरंजन

‘सैराट मधली आर्चीची मैत्रीण आनी माहीत आहे का? ती सध्या काय करते.?

‘सैराट हा चित्रपट सर्वांना माहित आहे. ‘सैराट हा चित्रपट इतका प्रसीद्ध झालं कि त्याला तोड नाही;  त्यातील सर्व कलाकरांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली.  त्या मधील प्रत्येकाने साकारलेली व्यक्तिरेखा सर्वना आजही लक्ष्यात आहे.  त्या चित्रपटातील बहुतेक सर्व जणांचा हा पहिला चित्रपट होता. तरी सुद्धा प्रत्येक व्यक्ती रेखा आजही प्रक्षकांच्या लक्षात आहे. इतक्या चागल्या पद्धतीने अभिनय य सर्व कलाकारांनी केला आहे.

आजही आपल्याला ‘सैराट चित्रपटातील गाणी किंवा एखादा फोटो समोर आला कि मधील सर्व व्यक्ती रेखा आपल्या समोर उभ्या राहतात. अजून सुद्धा ‘सैराट” असे कोणी बोललेकी आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या हे चारही चित्रपटतील पात्रे आपल्या अमोर उभे राहतात. त्यातील अजून एका व्यक्तीरेखा म्हणजे अर्चीची मैत्रीण ‘आनी’ त्याच्या बदल माहिती जाणून घेऊ.

या चित्रपटातील सर्व व्यक्तीरेखा खुप प्रसिद्ध झाल्या प्रत्येकाला एक प्रकारची ओळख मिळाली. त्यातील अजून एक ब्यक्तिरखा म्हणजे आर्चीची मैत्रीण ‘आनी” म्हणजेच ‘अनुजा मुळे’ तिच्या बदल बऱ्याच प्रक्षकांना अजून जास्त माहिती नाही. आर्ची म्हणजे ‘रिकु राजगुरू’ आणि परश्या म्हणजे आकाश ठोसर हे दोघेही इतर चित्रपटात व वेबसिरीज मध्ये दिसून आले तसेच त्यानी इतर चित्रपट मध्ये काम करत असल्याचे हि संगितले .

पण अनुजा मुळे हि अभिनेत्री पुन्हा कुठेच दुसऱ्या चित्रपटात दिसली नाही. तसेच तिचे नवीन चित्रपट येणार आहते कि नाही याबद्दल कोणतीच माहित नाही. मुळात अनुजा मुळे करते काय असा प्रश्न सर्वां येत होता. या प्रश्नाचे उत्तर तिने स्वतः दिले आहे. ‘Ask Me Now या social media चाट मध्ये तिने सर्व चाहत्यांचे समाधानीक उत्तर दिले. त्यात तिने संगितले कि ती वकिली करत आहे.
Remember ‘Annie’ from ‘Sairat’

तसेच अनुजा मुळे हिला अजून काही प्रश्न विचारले कि तुझे शिक्षण किती झले त्यात त्यात तिने सांगितले आहे. “मी मास्टर डिग्री वकिलीत घेतली आहे”. अनुजा मुळे हिला खूप अजून प्रश्न विहरण्यात आले तिचे पण तिने सविस्तर उत्तर दिले. त्यात अजून एक पप्रश्न असा होत कि तुझी निवड ‘सैराट मध्ये कशी झाली. त्यात तिने संगितले आहे कि कॉलेज मध्ये असताना एका एकांकी स्पर्धेत काम करत होती त्या ठिकी नागराज मंजुळे यांनी तिचा अभिनय पाहून तिला आनी या व्यक्तिरेखा साकारण्या साठी निवड केली.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.