Remove nails on this day.
लाईफस्टाईल

नखे या दिवशी काढा. पैसा नेहमी तुमच्या हातात राहील.

नखे कधी काढावी व कशी काढावी या बदल बरेच मतमतांत आहेत. सामुद्रिक शास्त्र हे एक खुप मोठे शास्त्र आहे. या मध्ये बऱ्याच गोष्टीचा अभ्यास केला गेला आहे. शरीराच्या पत्येक अव्यावर या शास्त्रात माहिती दिली आहे. या सामुद्रिक शास्त्रा मध्ये नखे कधी काढावी तसेच कशी काढावी या बदल माहिती दिली आहे. नखे एका विशिष्ट दिवशी काढणल्याने आपल्याला चागला फायदा होतो तसेच काही दिवस असे आहेत त्या दिवशी नखे काढणे चुकीचे असते. जर त्या दिवशी नखे काढली तर आपल्याला काही प्रमाणत तोटे होण्याची शक्यता असते.

काही लोक नखे काढल्या नंतर ती कशी ही फेकून देतात. पण तसे करू नका, नखे काढल्या नंतर ती एका कागदाच्या पुडीत बांधून अशा ठिकाणी टाकावे त्या ठिकाणी आपले जास्त येजा कोणी करत नाही. आपल्या घरातल्या कचरा डबीत टाकले तरी चालेल. हि झाली नखे काढून टाकल्या नंतरची पध्दत. मग नखे कधी व कशी काढावी या बदल थोडी माहिती जाणून घेऊ.

नखे कोणत्या दिवशी काढावी, नखे सोमवारी काढल्या वर आपल्याला चागली घटना घडते, एखादी शुभ घटना आपल्या सोबत होते. मंगळवारी नखे काढल्याने सामुद्रिक शास्त्र असे मानते कि त्या दिवशी धन लाभ होण्याची शक्यता असते. पैसा, संपत्ती आपल्या कडे येत. बुधवारी नखे काढणे योग्य आहे पण शुभ गोष्टी आपल्या सोबत घडण्याचे प्रमाण कमी असते.

तर गुरुवारी जर नखे काढली तर एखादी शुभ गोष्टची बातमीआपल्या कानावर पडू शकते. जसेकी आनंदाची बातमी असेल, एखादा मेसेज येऊ शकतो. शुक्रवारी नखे काढणे चागले आहे. या दिवशी नखे काढली तर संपत्तीत हळू हळू वाढ होत जाते. शनिवार सुद्धा हा दिवस चागला आहे पण इतर दिवसा पेक्षा कमीच आहे. आणि रविवारी नखे काढू नका असे सामुद्रिक शास्त्र मनात या दिवशी जर नखे काढली तर काहीतरी अडचणी आपल्या मागे लागतात. त्यामुळे सोमवार ते शनिवार मध्येच नखे काढावीत. ज्या समस्या आहेत त्या समस्या कमी करण्यासाठी त्या दिवशी नखे काढली तर आपल्याला नक्की फायदा होते. असे सामुद्रिक शास्त्र मानते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.