वास्तू शास्त्र नियम, वास्तू शास्त्र
वास्तुशास्त्रा

घरातून काढून टाका या काचेच्या वस्तू.. आर्थिक संकटातून होईल सुटका

आपण घरात बऱ्याच वस्तू ठेवत असतो तसेच घर सजावट करतं वस्तू कुठेही ठेवत असतो पण वास्तू शास्त्र मध्ये काही नियम दिले आहेत त्या नुसार आपण घरातील सजावट व वस्तू ठेवण्याच्या बदल नियम दिले आहे. त्या नियमा नुसार आपण वस्तू किंवा घर सजावट केली नाही तर आपण कितीही महिनत केली तरी आपली आर्थिक परिस्थिती चांगली होत नाही तसेच इतर काही समस्या निर्माण होतात. त्याच बरोबर वस्तू दोष असल्यामुळे घरातील नाते सबंध बिघडत जातात. या सारख्या समस्य वारंवार होत जातात.

घरातून काढून टाका या काचेच्या वस्तू

घरात बऱ्याच नवीन वस्तू घेत असतोत त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते पण सर्वच वस्तू सकारत्मक ऊर्जा निर्माण करतात असे नाही. काही दिसण्यास खुप सुंदर असतात पण त्या नकारत्मक ऊर्जा निर्माण करतात. वास्तू शास्त्र नियमा नुसार अशा वस्तू घरात ठेऊनय नकारत्मक ऊर्जा घरातील सर्व लोकांच्या कामात अडथळा निर्माण करतात व पूर्ण होणारी कामे लांबत जातात तसेच आर्थिक अडचणी निर्माण होत जातात, घरात अशान्तता निर्माण होते त्यामुळे लक्ष्मी घरात टिकत नाही.

काचेच्या वस्तू खुप सुंदर असतात तसेच खुप नाजूक पण असतात, आपण काच घरातील सर्व सजावटीत वापरतोत खिडकीच दरवाजा, असतो घरातील पार्टीशन असेल, दुकानातील दरवाजा काचेचा असतो, घड्याळ, घरातील आरसा असेल, व इतर सर्व गोष्टी मध्ये काच वापरून आपले घर सुंदर करतो. या काचेच्या वस्तू एक प्रकारची ऊर्जा आपल्याला देत असतात. पण काचेच्या वस्तू वापरतं वास्तू शास्त्र नुसार काचेच्या वस्तू वापरतांना काही नियम दिले आहेत. वास्तू शास्त्र नियम नुसर वस्तू वापरीसाठी काही अटी दिले आहेत . तसेच वास्तु शास्त्रा नुसार घरात घड्याळ लावण्याचे नियम दिले आहेत.

वास्तू शास्त्र नियम

वास्तू शास्त्रा नुसार काचेच्या वस्तू आपल्या घरातील सकारत्मक ऊर्जा वाढवण्याचे काम करत असतात. तसेच वास्तू दोष असल्यास कसचेच्या वस्तूचा उपयोग करून वास्तु दोष दूर करण्याचे काम करतात. त्यामुळे काचेच्या वास्तूचे बऱ्याच प्रमाणत महत्व आहे. पण आपण घरात ज्या काचेच्या वस्तू वापरतो त्या वस्तू तडा किंवा फुटलेल्या नसाव्यात, या वस्तू खुप महाग असल्यामुळे आपण तसेच वापरात असतोत, पण या अशा वस्तू आपल्या जीवनात खुप नाकारत्मक गोष्टी करत जातो त्यामुळे वास्तु दोष पण सुरु होतो. व आपल्या अडचणी वाढवत जातो. फुटलेल्या किंवा तडा गेलेल्या वस्तू कितीही महाग असल्या तरी त्या घरात ठेऊनक त्या लगेच घराच्या बाहेर काढून टाका .