नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. सायली संजीवनं च्या बदल तुम्हाला माहित आहे. तिने टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनयाची सुरवात केली “काही दिया परदेस” या मालिकेतून केली. या मालिकेत तिने गौरी ची भूमिका केली होते. त्या घुमीकेतुन ती प्रक्षकांच्या घरात जून पोहंचली. तसेच तिचे फँन खुप प्रमाणत वाढत गेली. या मालिकेतून शिवची भूमिका साकारणार ऋषिकेश सक्सेना आणि सायली संजीवनं ने गौरी जी भूमिका साकारून सगळ्या रसिकांचे मनोरंजन केले होते तसेच त्याचा मनात एका घर करून ठेवले होते.
गौरी म्हणजेच सायली संजीवनं हिने जे पात्र केले होते त्यात ती खुप रसिकांना आवडत होती. मराठी घरातील एक शांत, तिचे राहणीमान, बोलण्याची पद्धत या सर्व गोष्टी मराठी रसिकांना खुप आवडल्या होत्या. त्या वेळेस सायली या नावाने ओळखण्या पेक्षा तिला गौरी या नावाने ओळखत असे. सायली कमी वेळेत प्रसिद्धीत अली होती.
सायली संजीवनंहि जितकी मालिकेत सुंदर दिसते तिकीच ती फोटो मध्ये सुद्धा सुंदर दिसते. ती सोशल मीडिया खुपच सक्रिय असते. नेहमी ती आपले नवनवीन फोटो सोशल मीडिया टाकत असते. तिची फँन फॉलवर सुद्धा दिवसेन दिवस वाढत आहे. या मध्ये अशी एक गोष्ट घडली कि ऋतूराज गायकवाड याने सायली च्या एका फोटोला खुप छान कमेंट दिली होती त्या ला रिप्लाय म्हणून सायली ने खुप मजेशीर उत्तर दिले होत. तिने त्यात हार्ट इमोजी सेंड केले होते.
त्या मुले सोशल मीडिया बराच काळ या दोघान मध्ये काही नेते आहे कि काय या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण अजून काही चर्चा होऊ नाय या साठी ऋतुराज ने याला पूर्ण विराम दिला. त्यात तो म्हणतो माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो असे बोलून त्याने चर्चा बंद केली.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक आणि फॉलो करा धन्यवाद.