धार्मिक

रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे हे शब्द फक्त ११ वेळा बोला.

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असेलच तुम्ही पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने पूजा देखील करत असाल मग तुम्हाला माहित असेल कि स्वामींना तुम्ही तुमच्या मनातील सांगितले कि तर ते ऐकतातच, कारण स्वामी आहेतच मायाळू आपल्या भक्तांवर प्रेम करणारे, आई सारखी माया दाखवणारे. आजच्या आपल्या लेखामध्ये असे काही शब्द सांगणार आहोत जे तुम्ही बोललात तरी तुम्हाला लगेचच चांगले वाटेल.

एक वेगळी ऊर्जा आपल्या अंगात येईल हे वाक्य त्यातील शब्द आपण रात्री झोपताना बोलायचे आहे म्हणजे उद्या सगळे स्वामी सांभाळतील. रोज रात्री आपले जेवण झाल्यानंतर आपण अंथरुणात गेल्यानंतर झोपण्याआधी फक्त ११ वेळेस हे बोलायचे आहे. मित्रांनो दिवसभराची धावपळ, टेन्शन, खूप सारी कामे संपवून आपण रात्री झोपी जातो त्यातही काही तरी राहत असते ते म्हणजे उद्याचे टेन्शन. आज असे काही तरी राहिले आहे जे उद्या करायचे आहे त्या सर्वांपासून स्वामी वाचवतील, स्वामी बघतील आपल्याला ते सुखात झोपावतील सगळी काळजी ते करतील. म्हणून सगळे सोडून द्याचे आणि हे एकी वाक्य हे शब्द आपण रोज रात्री बोला.

रोज रात्री झोपायच्या आधी आपल्याला बोलायचे आहे कि अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी ! ह्या चमत्कारी तारक मंत्राच्या २ ओळी आपण दररोज रात्री झोपण्यापूर्वी बोला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला चमत्कार दिसेल. रोज रात्री तुम्ही हे ११ वेळा बोला. अजून एक महत्वाचे कि जेव्हा हि तुमचयवरती खूप मोठे संकट येईल त्यावेळी तुम्ही फक्त ह्या मंत्राचा धावा करा.

ह्याचे नामस्मरण केल्याने लगेच आपल्याला काही ना काही मार्ग सुचतो. हा अनुभव भरपूर भक्तांना आला आहे. तुम्हहि रात्री झोपताना हा एक मंत्र अवश्य बोला तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. फक्त मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी ! ह्या दोन ओळी आपल्याला फक्त ११ वेळा बोलायच्या आहेत. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.