धार्मिक

रोज सकाळी देवांचे स्नान घालताना पाण्यात टाका हि एक वस्तू, तुमची इच्छा होईल पूर्ण.

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो रोज सकाळी आपली अंघोळ झाल्यानंतर आपण सर्व लोक आपण देवघरातील सर्व देवांची पूजा करतो ते करत असताना आपण त्यांना सर्वप्रथम स्नान घालतो देवांची विधिवत सेवा करतो. आपण हि करतो त्यासाठी एक नियम आहे देवाच्या स्नान घालण्याच्या पाण्यात जर हि एक वस्तू टाकून जर स्नान घातले तर तुमची देवपूजा संपूर्ण होईल आणि तुम्हाला त्या देवपूजेचे लाभ मिळतील ह्याने देव प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

मित्रांनो तुम्ही देखील सकाळी देवपूजा करताना देवपूजा करून देव आपल्या स्थानी ठेवून त्यांची नित्यनियमाने देवपूजा भक्तिभावाने करत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो जे आपण देवपूजा करत असताना जे पाणी घेचाल त्या पाण्यात आपण हि एक वस्तू टाकायची आहे. आणि रोज सकाळी हे पाण्यात टाकूनच त्या पाण्याने देवांना स्नान घालायचे आहे. हि वस्तू कोणती आहे.

हि वस्तू आपल्या सर्वांच्या घरात असते ती दुसरी कोणती नसून दूध होय. तसे तर आपण पंचामृत देखील आपण पाण्यात टाकतो पण हे प्रेत्येकाच्या घरात असतेच असे नाही म्हणून आपण एक चमचा दूध आपण देवांना स्नान घालतो त्या पाण्यात टाकले तरी चालेल. हे दुध आपण पाण्यात टाकून आपण ते पाणी मिक्स करून त्या पाण्याने आपण देवांना दररोज स्नान घालायचे आहे.

मित्रांनो हे काम आपण दररोज करा जर तुम्ही दुधा ऐवजी जर पंचामृत टाकत असाल तर ते आणखी शुभ मानले जाते, परंतु आपल्याला जर ते शक्य नसेल तर आपण दूध टाकले तरी चालेल. तर अश्या पदतीने आपण देवांना स्नान घालूनच त्यांची पूजा करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद. ​

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.