नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजच्या आपल्या लेखामध्ये आपण एका अश्या वनस्पतीचे नाव सांगणार आहेत ज्याच्या वापर करून तुम्ही आपले जीवन सुखमय बनवाल. आजची ची औषधी वनस्पती आहे त्याचे नाव आहे अपराजिता किंवा काही लोक ह्याला गोकर्ण म्हणून देखील ओळखतात. त्याला विष्णुकान्ता म्हणून देखील ओळखलं जाते. गोकर्ण का तर त्याच्या पंच आकार हा गाईच्या पानासारखा असतो म्हणून. गोकर्ण च्या फुलाचा रंग हा गडद निळा असतो आणि थोडा मध्यभागी पंधरा. ह्याला पावसाळ्यात फुलांचा बहार लागतो आणि तसेच त्यांच्या शेंगांची भाजी हि बनवली जाते जिकी चवीला खूप मस्त लागते. ह्याचा चहा तर खूप मस्त बनतो तुम्ही फुले पाण्यामध्ये उकळून घ्या व ते प्या तुम्हाला नक्कीच अवढेल. ह्याला ब्लू टी असे म्हणतात.
ह्याचा वापर म्हणजे ह्या वनस्पतीच्या पानांचा वापर औषधामध्ये केला जातो कारण त्यामध्ये त्रिदोष निवारण्याची संतुलित करण्याची शक्ती असते. गोकर्णाची फुल, पाने, साल, मुले जवळपास सर्व वनस्पतीच खूप गुणकारी आहे. सर्दी, खोकला, ताप, तसेच रक्तशुद्धीकरण व त्वचेचे काही आजार असतील त्यावर ह्या वनस्पतीचा वापर औषधी म्हणून केला जातो. गोकर्णाच्या फुलांचा चहा हा बटरफ्लाय टी ह्या नावाने देखील ओळखला जातो ह्या चहाने आपल्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ आपली शरीरामधून बाहेर पडतात. शरीराची अगदी आतून स्वछता करतो हा चहा. तसेच हा चहा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील खूप महत्वाचा आहे. तसेच आपल्या चेहऱ्यवरच्या डाग किंवा सुरकुतलेली त्वचा चांगली करण्यासाठी मदत करतो. ह्या चहाचे सेवन केल्याने आपली शरीरातील शुगर प्रमाणात राहते.
तुमचा थकवा घालवण्यासाठी तर सर्वात जास्त गुणकारी आहे हा बटरफ्लाय टी किंवा ब्लू टी. ज्याला माईग्रेन चा त्रास असेल तर तुम्ही ह्याच्या पानांचा लेप तुम्ही तुमच्या कपाळावर लावा तुम्हाला नक्कीच फरक पडेल. ज्याला टॉन्सिन चा त्रास आहे अश्या लोकांनी गोकर्णच्या पानांसोबत आपण पेरूच्या पाने आपण पाण्यामध्ये एकत्र उकळून त्या पाण्यांच्या गुळण्या करा. ह्याने तुमचे जे टॉन्सिन कमी होण्यास मदत होईल.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.