Sankatnashak Ganesh Stotra, संकटनाशक गणेश स्तोत्र
धार्मिक

रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे हे संकटनाशन स्तोत्र ऐका पैसा आणि सुख भरभरून मिळेल

आपण आज एक स्तोत्र पाहणार आहोत त्याने आपल्यावर आलेल्या अडचणी दूर होणार आहेत. मित्रांनो आपण गणरायांचे संकटनाशक स्तोत्र रोज रात्री झोपताना ऐकल्याने आपल्याला येणाऱ्या बऱ्याच अडचणी दूर होतात. मित्रांनो गणरायांचे संकटनाशक स्तोत्र ऐकल्याने आपल्या जीवनातील वाईट गोष्टीचा नाश होतो व आपल्यात सकारत्मक गोष्टीच प्रवाह वाढत जातो. यामुळे आपल्या मार्गत आलेल्या अडचणी दूर होतात, आपल्या जीवनातील दुःख कमी होऊन, सुख, समृद्धी, शान्ति यांचा योग्य प्रवाह होऊन आपले जीवन चागले बनत जाते, तसेच तुम्हला माहित आहे ज्या ठिकाणी सुख, समृद्धी असते, तिथे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्रतप्त होतो. तसेच आपले घर नेहमी धन धन्याने भरून राहील, पैसा, संम्पत्ती घरात येत रहातील. संकटनाशक गणेश स्तोत्र रोज रात्री झोपताना हे स्तोत्र ऐकलं पाहिजे,. गणरायांचे संकटनाशक स्तोत्र तुमच्या साठी काली दिले आहे.

संकटनाशक गणेश स्तोत्र

|| संकटनाशन गणेश स्तोत्र ||
प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये।।1।।

प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम।।2।।

लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ।।3।।

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम।।4।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो।।5।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।6।।

जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।7।।

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:।।8।।

।।इति संकटनाशनस्तोत्रं संपूर्णम्।।

मित्रांनो गणरायाचा संकटनाशक स्तोत्र कमीत कमी १०८ दिवस ऐकायला पाहिजेय. भक्ती भावेने व मनापसून हे स्तोत्र ऐकत जा तुम्हला नक्कीच याचा फायदा दिसून येइल. मित्रांनो लक्षात ठेवा झोपण्यापूर्वी रात्री संकटनाशक गणेश स्तोत्र ऐकायचे आहे. तसेच तुम्ही स्वतः म्हणत असाल तर तरी चालेल, मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

One Reply to “रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे हे संकटनाशन स्तोत्र ऐका पैसा आणि सुख भरभरून मिळेल

Comments are closed.