धार्मिक

हे तीन शब्द नाभीवर हात ठेऊन बोला, रोज रात्री झोपताना. मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण.

रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर एक छोटीशी क्रिया आपल्या करायची आहे. यामुळे आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. आपले स्वप्न पूर्ण करण्यसाठी आपल्या हि क्रिया करायची आहे. यासाठी आपल्याला खुप कमी मिनिटांचा वेळ लागणार आहे. हि क्रिया मापासून केल्यास येणाऱ्या काही दिवासीत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याकडे वाटचाल सुरु होईल.

रोज तरी आणि सकाळी हि क्रिया करताना आपल्या मनात कधीच नकारात्मक गोष्टी येऊ देऊ नका. नकारात्मक गोष्टी या आपल्या मनाविरुद्ध काम करत असतात. त्यामुळे याक्रियाचा काहीच लाभ आपल्याला होणार नाही. उदाहरणात जर का आपल्याला महिनाभरात नवीन नोकरी हवी असेल तर मनात दृढ निश्चय करायचा कि येत्या तीस दिवसात आपल्या नवीन नोकरी मिळणार आहे. जर का पण नकारात्मक विचार केला जसेकी मला या गोष्टीमुळे निवन नोकरी मिळत नाही. तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण कधीच होणार नाही.

म्हणूच कोणतीही मनातील इच्छा हि आपल्या इच्छा शक्तीवर अवलंबून असते. आपली इच्छा शक्ती जितकी दृढ असेल तितकीच जास्त शक्यता असते कि त्या इच्छा पूर्ण होतील. निसर्गाचा सिद्धांत येते नक्कीच लागू पडू शकतो तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन (Law of Attraction) चा. या क्रियेची सुरवात कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी केला तरी चालतो. फक्त तुमची इच्छा शक्ती चांगली असली पाहिजे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हि क्रिया कधी आणि कशी करायची. ज्या वेळी आपण रात्री झोपणार आहोत त्या वेळेस आपल्या हि क्रिया करायची आहे. ज्या वेळेस आपण आपल्या झोपण्याच्या जागेत जाऊन झोपायचे आहे. दोन्ही हात जोडून दोन्ही हाताच्या मनगटाच्या जवळचा भाग आपल्या नाभीला टच होईल असे ठेवायचे आहे. त्यानतंर तीन वेळा आपली इच्छा बोलून दखवायची आहे.

हि इच्छा आपल्या नभीच्या मध्यमातून सकारात्मक तरंग त्यातून तयार होतात आणि वैश्वीक शक्ती इच्छा पुनः करू लागते. हे यामागील शास्त्रीय कारण आहे. एका वेळेस एकच इच्छा बोलायची आहे. एक पेक्षा जास्त असतील तर पहिली मार्गी लागल्यानंतर दुसऱ्या इच्छा साठी पुन्हा तसेच पर्यंत करायचे आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तीच क्रिया आपल्या सकाळी करायची आहे. आपल्या मानतील इच्छा पुन्हा बोलायची आहे. शक्य असेल तर सूर्य उद्या आधी उठून हि क्रिया केल्यास त्याचे लाभ चांगले आणि लवकर मिळण्यास मदत होते. या मध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपताना योग्य वेळ निडण्याची कांर आपण तीन वेळा आपल्या मनातील इच्छा बोल्यानंतर आपल्या काही मिनिटात झोप लागणे गरजेचे आहे.

तसेच आपण रात्री झोपण्याधी हि क्रिया केल्यास त्या जगेवरून उठायचे नाही. तसेच सकाळी उठल्यावर म्हणजे डोळे उघल्यावर आहि हि क्रिया करण्याची आहे नंतर इतर विधी करण्यसाठी जायचे आहे. सलग ऐकवीस हि क्रिया चुकता करायची आहे. मनातील इच्छा जितकी दृढ बनेल किंवा असेल तितकी दाट शक्यता आहे कि तुमची इच्छा पूर्ण होईल.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.