धार्मिक

दीप अमावस्याच्या दिवशी गुपचूप एक लवंग फेक इथे, पैशांचा ढीग लागेल.

येणाऱ्या गुवारी अवमस्या अली आहे. या अमवस्याला दीप अमावस्या असे म्हणतात कारण आषाढ महिन्यात येणाऱ्या अमवस्यास दीप किंवा आषाढी अमावस्या सुद्धा म्हणतात. यावर्षी आलेली दीप अमावस्या बुधवारीनऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरु होणार आहे. आणि समाप्ती हि गुरुवारी रात्री नऊ वाजून सत्तावी मिनिटांनी होणार आहे. थोडक्यात काय तर हि अमावस्या गुरुवारी संपूर्ण दिवस भर असणार आहे.

आजच्या लेखात जे काही उपाय पाहणार आहोत ते सर्व गुवारी रात्री नऊच्या आत करावे. या दिवशी म्हणजेच गुवारी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. अशी मान्यता आहे. या दिवशी म्हणजे दीप अमावस्या दिवशी उपासना, तप , पूजा , दान धर्म केल्यास त्याचे लाभ खुप मिळतात. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा करावी.

दीप अमावस्या दिशी काही उपाय करायचे आहे. हे कसे आणि कोणते करायचे याबद्दल पण थोडक्यात माहिती जणू घेऊ. ज्यांच्या घरी सतत आर्थिक समस्या निर्माण होतात. घरात नेहमी गरीब असते, अशा लोकांनी माता लक्ष्मीची पूजा या दिवशी करावी. त्याच बरोबर घरात आलेला पैसा घरात न रहात घरभर लगेच निघून जातो. अशा वेळी सुद्धा माता लक्ष्मीचे पूजन केले तरी चालते.

यादिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा सायंकाळी करायची आहे. या पूजे साठी आपल्या देवघराच्या बाजूची थोडीशी जागा स्वच्छ करा. त्या ठिकाणी एक पाठ ठेऊन त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा. फक्त काळ्या रंगाचे वस्त्र सोडून इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र चालेल. जर का पूजे साठी लाल किंवा पिवळ्या रंगाचे असेल तर अती उत्तम. त्यानतंर त्या पाठावर माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवायची आहे.

ज्या वेळेस आपण माता लक्ष्मीची प्रतिमा पाठावर ठेवताना त्या प्रतिमेचे थोडं हे दक्षिण दिशेकडे राहील याची काळजी घ्याची आहे. त्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. सुगंधीत उदबत्ती, धूप लावायची आहे. फुले अर्पित कायची आहेत. ज्या ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत, त्या माता लक्ष्मीच्या प्रतिमे समोर ठेवायच्या आहेत. त्यानंतर एकशे आठ वेळा या मंत्रांचा जप करायचा आहे मंत्र असा आहे. ” ओम ह्रिम श्रिम लक्ष्मी भ्यो नमः ”

दुसरा उपाय यामुळे सर प्रकारची समस्या दूर करण्यास मदत होईल. या दिवशी हनुमानाची पूजा करायची आहे. आपल्या घराच्या जवळील मंदिरात जाऊन हा उपाय करायचा आहे. जर का आपल्या घराजवळ मंदिर नसेल तर घरातच हनुमानाची प्रतिमा ठेऊन सुद्धा पूजा केली तरी चालेल. हनुमानाच्या मंदिरात गेल्यावर चमिलीच्या तेलाचा दिवा लावावा, त्यानतंर दोन साबूत लवंग अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर या ” ॐ ऐं हनुमते रामदूताय नम: ” मंत्रांचा जप करायचा आहे. कमी कमी एकदा तरी हुमान चालीसा पठण करणे गरजेचे आहे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.