केदारेश्वराच्या अद्भुत गुहेचे रहस्य.
लाईफस्टाईल

केदारेश्वराच्या अद्भुत गुहेचे रहस्य.

भारतीय संस्कृतीत बरेच रहस्य आहेत. विविध ठिकाणी विविध पौराणिक गोष्टी सुद्धा आहेत. त्याच प्रमाणे महाराष्ट्र सुद्धा विविध रहस्यमय ठिकाणे आहेत. विविध गड किल्ले अनेक रहस्य पोटात ठेऊन बसले आहेत. त्याचा शोध घेणे खुप आनंदच वाटत. आज आपण असेच आज एक ठिकाणा बद्दल जाऊन घेणार आहोत. त्या ठिकाणी सुद्धा बरेच रहस्य दडलेले आहे.

केदारेश्वराच्या गुहेचे सुद्धा एक रहस्य आहे. याच बद्दल आपण आज घेणार आहोत. केदारेश्वरची गुहा हि अहमदनर जिल्यात असून हरिशचंद्र गड त्याठिकाणी हि गुहा आहे. हरीशचंद्र गड हा इतका सुधार आहे, कि त्याठिकणी गेल्याशिवाय आपल्याला रहावत नाही. त्याच सोबत आपल्या तिथे असलेलया केदारेश्वराच्या गुहेचे रहस्य जाणून घेतल्या शिवाय रहावत नाही.

हरिशचंद्र गडावर असलेले केदारेश्वराच्या गुहेचे रहस्य

आज आपण ज्या बद्दल बोलणार आहोत ते आहे केदारेश्वराच्या गुहे बद्दल. त्या ठिकाणी जे मंदिर आहे ते एकाच चबुतऱ्यापासून बनलेले आहे. म्हणजेच काय तर एकाच दगडा पासून हे चार खाब तयार केले गेले आहे. पैकी एकाच खाब सद्य स्थिती आहे. बाकीचे तिन्ही खाब निखळ आहेत. तरी सुद्धा मंदिर चांगल्या स्थित आहे.

केदारेश्वराच्या गुहेचे रहस्य

तीन खाब निखळण्या मागे सुद्धा एक कथा सागितली जाते. असे बोले जाते कि एक खाब निखळा त्या त्यावेळेस सत्युगाचा अंत झाला. दुसरा खांब नष्ट झाला तेव्हा त्रेतायुगाचा अंत झाला आणि नंतर तिसरा खांब निखळला तेव्हा द्वापार युगाचा अंत झाला. ज्या वेळेस चोंथा खाब निखळा जाईल त्यावेळेस कलियुगाचा अंत होईल. त्याच सोबत पुराणात असे सुद्धा बोले गेले आहे कि जय वेळेस एखाद्या युगाचा अंत होतो त्यावेळेस मोठा प्रलय येतो.

या गुहेत भगवान मंदिर आहे. त्याठिकणी भव्य शिवलिंग आहे. असे सुद्धा बोले जाते हे शिवलिंग नेहमी पाण्यात असते. त्याच सोबत या शिवलिंगार सतत पाणी पडत असत. त्यामुळे या ठिकाणी वेगळा जलाभिषेक करण्याची गरज नाही. यामंदिराचे अस्तिव खुप वर्ष म्हणजे पाषाण युगा पासून आहे. केदारेश्वराच्या गुहेचे शिवलिंग पाच फूट असून जवळपास अर्धे शिवलींग पाण्यात असते.

विशेष म्हणजे या ठिकाणी सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे पावसाळ्यात पाषाणातून पाणी बिलकुल झिरपत नाही. पावसाळ्यात विशाल धबडब आहे. त्याला मंगल गंगा असे सुद्धा बोले जाते. हरीशचंद्र गडावर अनेक सुंदर मंदिरे आहेत. याचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेला आहे. आपल्या मनाला प्रसन्न करणारे वातावरण येते आपल्या पहिला मिळते.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.