सोन्याच्या भावात मोठी घसरण,आजचआपल्या जिल्ह्याचे भाव पहा...
लाईफस्टाईल

सोन्याच्या भावात मोठी घसरण,आजच आपल्या जिल्ह्याचे भाव पहा…

मित्रानो सणासुदीच्या दिवसात तुम्हाला खुशखबर अली आहे. ती म्हणजे सोन्यात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोन-चांदी खरेदी करण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे असे दिसत आहे. तसेच ग्राहकांना सोनं – चांदी खरेदी करण्याची चांगली संधी चालून आलेली आहे.

मित्रांनो सोन्याच्या भावात एकूण सहा हजार दोनशे रुपयांची घसरण झालेली आहे.त्यामुळे सोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी खूप गर्दी केलेली दिसत आहे. काही दिवसांपासूनच सोन्याच्या भावात खूपच चढ उतार होत आहेत.त्यामुळे ग्राहकांना सोनं – चांदी खरेदीसाठी खूप मोठी संधी निर्माण होत आहे. सोनं आणि चांदीच्या भाव हा खूपच वाढला होता . पण आता दहा दिवस झाले आहेत जी सोन आणि चांदीच्या भावात सतत घसरण दिसत आहे.

सोन्याचा भाव हा सहा हजार दोनशे रुपयांनी घसरला आहे आणि चांदीचा भाव हा तीन हजार शंभर रुपयांनी घसरला आहे. यामुळे ग्राहकांना चांगली सुवर्ण संधी आहे कि ते सोन आणि चांदी खरेदी करण्याचा लाभ घेऊ शकता. तसेच काही दिवसांनी अक्षय्य तृतीया देखील येत आहे तर तुम्हाला खूप छान संधी हि आलेली आहे.

मित्रांनो सोन्याच्या बाजारात २४ कॅरेट चा दार हा ७१,८३० रुपये होता तसेच २२ कॅरेटचा दार हा ६५,८५० रुपये प्रति दहा ग्राम आहे.तसेच या सोनेरी ऑफरसाठी उशीर हा करू नका. या ऑफरचं नक्की लाभ घेऊ शकता.

आपण महानगरांमधील २२ कॅरेट आणि २४ कॅरेट या सोन्याच्या दाराच्या किंमती ह्या जाणून घेऊयात.

दिल्लीत २४ कॅरेट ला ७१,९८० रुपये हा दार आहे. तसेच २२ कॅरेटचा ६६,००० असा दार आहे प्रति दहा ग्राम साठी हा दर आहे.तसेच मुबंईत २४ कॅरेटला ७१,८३० आणि २२ कॅरेटला ६५,८५० हा सोन्याचा भाव आहे.

पुणे जिल्यातील सोन्याचा दर हा २२ कॅरेटसाठी ६६,३५० असा आहे आणि २४ कॅरेटचा दर हा ७२,३८० हा आहे. तसेच सोलापूरचा सोन्याचा दर हा २२ कॅरेटचा ६६,३५० हा आहे आणि २४ कॅरेटचा दर हा ७२,३८० हा आहे.