आरोग्य

मधुमेहाच्या लोकांनी टोमॅटो खावेत कि नाही ??त्याचा त्यांना फायदा होतो कि नाही जाणून घ्या .

मधुमेह असलेल्या माणसाचे स्वादुपिंड हे पाहिजे ठेवढे इन्सुलिन तयार करू शकत नाही . त्यामुळे ग्लुकोज शोषुन घेण्यामध्ये अडथळा निर्माण होते त्यामुळे मधुमेह झालेल्या माणसाला युरिन लागते. मधुमेह झालेल्या लोकांना सारखं तहान आणि भूक लागते, त्यांचे वजन कमी होते आणि त्यांना सतत थकवा जाणवतो हि लक्षणे दिसून येतात. मधुमेह झालेल्या लोकांसाठी व्यायाम खूप महत्वाचा असतो. मधुमेह झालेल्या लोकांना त्यांचे जेवण हे वेळेवर घ्यावे लागते.

मधुमेह झालेल्या व्यक्तींना आपल्या खाण्यावर लक्ष ठेवावे लागते. त्यांना खाताना खूप विचार करून खावे लागते. त्यामुळे मधुमेह झालेल्या व्यक्तींना काय कावे काय खाऊ नये हा नेहमीच एक प्रश्न निर्माण होतो. त्यामध्ये टोमॅटो हो भाजी खाल्याने आपली शुगर वाढत नाही असं वाटत असत पण टोमॅटो खाल्यानी मधुमेह असणाऱ्या लोकांची शुगर वाढते का नाही आणि त्यांनी टोमॅटो खावा का नाही हे तुम्हाला सांगणार आहे.

टोमॅटो हि एक अशी भाजी आहे जिचा आपण रोज स्वयंपाकात वापर करत असतो. टोमॅटो हा कच्चा तसे तो वेगवेगळ्या प्रकारे झाला जातो. टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन सी , बीट कॅरेटिन, पोट्याशिअम आणि जीवनसत्वे असतात , ज्यामुळे मधुमेह कमी होण्यास मदत होते.

टोमॅटो मध्ये ९५% पाणी असते. मधुमेह झालेल्या लोकांनि टोमॅटो खाल्याने व्हिट्यामिन सी हे भरपुर प्रमाणात मिळते. व्हिट्यामिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असलेल्यांची रोज एक तरी टोमॅटो खालचं पाहिजे. त्यांनी रोज एक टोमॅटो झाला तर हृदय निरोगी राहते. रक्तपेशी निरोगी राहण्यास मदत होते.

टोमॅटो खाल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. टोमॅटो मध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. रोज एक टोमॅटो खाल्यानी आपल्याला पोट्याशियम मिळते त्यामुळे रक्त पेशी वाढतात. टोमॅटो रोज खाल्यानी हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. मधुमेह असलेल्यांची रोज टोमॅटो खाल्यानी वजन नियंत्रनात राहण्यास मदत होते. तरी पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या साल्यानीच तुमच्या आहारात बदल केला पाहिजे.